हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित वारकरी संप्रदाय संमेलन !

‘हिंदु धर्म आणि राष्ट्र यांसमोरील आव्हाने अन् उपाय’ या विषयावर व्याख्यान !

दिनांक : शनिवार, २८ सप्टेंबर २०२४

वेळ : सकाळी १० वाजता

स्थळ : फ्रुटवाले धर्मशाळा, आळंदी देवाची, पुणे

सन्माननीय वक्ते

• श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

• श्री. सुनील घनवट, राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

• श्री. समीर दरेकर, संघटक, लेखक

• कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा

अधिक माहितीसाठी पहा –