हे जगभरातील हिंदूंना लज्जास्पद !
बांगलादेशात हिंदूंनी दुर्गापूजा करू नये. दुर्गापूजेसाठी हिंदूंना सुटी देऊ नये, अशी मागणी करत जिहादी संघटनांनी ढाकामध्ये मोर्चा काढला. सर्व मंदिरांवर भारतविरोधी फलक लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
बांगलादेशात हिंदूंनी दुर्गापूजा करू नये. दुर्गापूजेसाठी हिंदूंना सुटी देऊ नये, अशी मागणी करत जिहादी संघटनांनी ढाकामध्ये मोर्चा काढला. सर्व मंदिरांवर भारतविरोधी फलक लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
भौतिक आणि तांत्रिक प्रगतीच्या जोडीला नैतिकता जपल्यास सर्वंकष विकास अन् राष्ट्रोत्कर्ष साधणारा उन्नत समाज घडेल !
सध्याच्या नवीन पिढीमध्ये ‘रॅप’च्या (पाश्चात्त्य संगीताचा एक प्रकार) माध्यमातून टीकाकारांना ‘टीझ’ (उपहासात्मक बोलणे) केले जाते. त्यामध्ये पैसा, गरिबी, नातेवाईक आणि समाजातील लोकांनी केलेली टीका असे संदर्भ असतात, म्हणजे ‘कुणी टीकाच करू नये’, अशी नवीन पिढीची अपेक्षा असते.
जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा समाप्त होऊन ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. तेथे त्रिस्तरीय लोकशाही व्यवस्था राबवली जात आहे. हेच पाकिस्तानला खुपत असल्याने मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी ४ मोठी आक्रमणे घडवून आणली आहेत. जम्मूतील वाढत्या आतंकवादी आक्रमणांचे तेच प्रमुख कारण आहे.
भगवंत आणि त्याचे नाम एकरूपच असल्याने त्या दोहोंच्या आड काहीच येऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागून आपण चालत असतांना आपल्या तोंडून त्याचे नाव उच्चारले, तर तो लगेच मागे वळून बघतो…
‘कानपूर येथे रेल्वे रुळावर छोटा सिलिंडर सापडल्यानंतर आता पंजाबच्या भटिंडा येथे रेल्वे रुळावर ९ लोखंडी सळ्या ठेवण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे. ‘कुणीतरी मुद्दाम या सळ्या ठेवल्या होत्या का ?’, याचा शोध पोलीस घेत आहेत.’
आमची त्याला केवळ एवढीच प्रार्थना आहे की, हे प्रभो, तू ओजस्वरूप आहेस, आम्हाला ओजस्वी कर; तू वीर्यस्वरूप आहेस, आम्हाला वीर्यवान कर; तू बलस्वरूप आहेस, आम्हाला बलवान कर.’ – स्वामी विवेकानंद
जातीजातींत विभागलेला हिंदु समाज पूर्वीप्रमाणेच परस्परांशी लढण्यात धन्यता मानत आहे. अशा विखुरलेल्या लोकांवर विजय मिळवण्यासाठी आक्रमक मुसलमानांना बहुसंख्य होण्याची आवश्यकता नाही.
दुसर्या देशाच्या सार्वभौमत्वाचा सन्मान ठेवावा लागतो, हे अमेरिकेतील न्यायव्यवस्थेला माहिती नाही का ? भारताने अमेरिका आणि ब्रिटन यांचे दुटप्पी वागणे जगासमोर उघड करावे.
चांगली माणसे सत्तेवर आली, तर राजकीय गुंड परस्पर विरुद्ध पक्षांचे असले, तरी त्यांना छळण्यासाठी कसे एकत्र येतात, ते आपण पहातच आहोत.