सात्त्विकतेची ओढ असलेली मुंबई येथील चि. पद्ममालिनी सालियन (वय १ वर्ष) !

‘पद्ममालिनीला जयघोष करायला सांगितल्यावर ती हात उंचावून प्रतिसाद देते. ती भक्तीसत्संग शांतपणे ऐकते. ती रामाचा पाळणा, मारुतिस्तोत्र आणि दत्ताचा नामजप ऐकून झोपते.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती संध्या बधाले (वय ४९ वर्षे) यांनी हस्ताक्षर सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न

‘ॐ’ हे अक्षर काढतांना मला आध्यात्मिक लाभ व्हायचे. थोड्या वेळाने मला ‘लिखाण करू नये’, असे वाटायचे. तेव्हा काकू माझ्याकडून प्रार्थना करून लिखाण पूर्ण करून घ्यायच्या. ते पान पूर्ण लिहून झाल्यावर मला उत्साह वाटायचा.

महिलांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर सक्षम होणे आवश्यक ! – सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती

आज देशात ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमांतून हिंदु महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यांच्या हत्या यांचे प्रमाण वाढले आहे. बांगलादेशात झालेल्या हिंसाचारातही अनेक महिला अत्याचाराच्या घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. या सर्वांपासून रक्षण होण्यासाठी महिलांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केले पाहिजे.