
दाहोद (गुजरात) – येथे इयत्ता पहिलीमध्ये शिकणार्या ६ वर्षांच्या मुलीची तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकाने गळा दाबून हत्या केली. या मुख्याध्यापकाने त्याच्या चारचाकी गाडीमध्ये या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर तिला गप्प करण्यासाठी मुख्याध्यापकाने तिची गळा दाबून हत्या केली. नंतर शाळेच्याच मागच्या बाजूला तिचा मृतदेह फेकून दिला.
सकाळी नेहमीप्रमाणे मुलीला शाळेत सोडण्यासाठी या मुलीची आई तिला घेऊन निघाली असता शाळेचा मुख्याध्यापक त्याच्या गाडीतून शाळेत जात होता. तेव्हा ‘मुलीला मी सोडतो’, असे म्हणून त्याने त्या मुलीला गाडीमध्ये बसवले. मुख्याध्यापकाने रस्त्यात मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्यावर तिची हत्या केली. विशेष म्हणजे दिवसभर त्या मुलीचा मृतदेह गाडीतच ठेवला. शाळेत पोचल्यावर दिवसभर त्याने त्याची नेहमीची कामेही केली. शाळा सुटल्यानंतर त्याने मुलीच्या चपला वर्गाच्या बाहेर आणि दप्तर वर्गामध्ये बाकावर ठेवले. नंतर मुलीचा मृतदेह शाळेच्या मागच्या बाजूला फेकून दिला.
संपादकीय भूमिकाकुणावर विश्वास ठेवावा, हेही आता समजणे कठीण झाले आहे. अशा लोकांना जलद गतीने कठोर शिक्षा होत नसल्याने समाजाला कुणाचाही धाक राहिलेला नाही, त्यामुळेच अशा घटनांत वाढ होत आहे ! |
चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपीठ परिसराच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र रचले जात असल्याचा दावा !
कर्नाटक : मशिदीसमोर फटके फोडल्याच्या क्षुल्लक कारणावरून धर्मांधांनी शेतकर्याचा हात तोडला !
केंद्रशासनाकडून ‘धर्मस्वातंत्र्य’ विधेयकास संमत्ती मिळाल्यावर धर्मांतराच्या घटनांत त्या अंतर्गत कारवाई होणार ! -मुख्यमंत्री
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
मुंबईत ६ हॉटेलसह बेकरी आणि क्लब यांचे परवाने निलंबित : १९ जणांना अटक !
शामली (उत्तरप्रदेश) येथील आयुष मलिक याने इस्लाम सोडून पुन्हा हिंदु धर्म स्वीकारला !