पुणे शहरातील अयोग्य पद्धतीने दुकान मांडणार्‍या २२६ श्री गणेशमूर्ती विक्रेत्यांना नोटीस !

रस्त्यावर आणि पादचारी मार्गांवर श्री गणेशमूर्ती विक्रीची दुकाने मांडली जातात, त्यामुळे वाहतूककोंडी होते. अशा २२६ विक्रेत्यांना महापालिकेने नोटीस दिली आहे. यामध्ये सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाने सर्वाधिक ३४ नोटिसा दिल्या आहेत.

श्रीराम जन्मभूमीच्या आंदोलनामुळेच विश्व हिंदु परिषदेची जगात ओळख निर्माण झाली ! – ह.भ.प. भागवताचार्य माधवदास राठी महाराज

श्रीराम जन्मभूमीचे आंदोलन हे हिंदु अस्मितेचे आंदोलन होते. या आंदोलनामुळेच विश्व हिंदु परिषदेची जगात ओळख निर्माण झाली.

पडघा (ठाणे) येथून मुंबईत पोपट आणि घारी यांची तस्करी करणारी बस पकडली !

भिवंडीतील पडघा येथे मालेगावमधून क्रॉफर्ड मार्केटमध्ये नेण्यात येणारे ३० पोपट आणि ३ कापशी घारींची तस्करी करणारी पर्यटक बस ठाणे वन विभागाने पकडली. आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये एक चालक आणि एक साहाय्यक यांचा समावेश आहे.

गणेशोत्सवात प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या संकल्पना राबवू नयेत !

वर्ष २०२० मध्ये निपाणी नगरपालिकेने मूर्तीदान प्रकल्प राबवून जमा झालेल्या श्री गणेशाच्या मूर्ती कचर्‍याच्या गाडीतून नेऊन कचरा डेपोमध्ये ठेवल्या होत्या. यामुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्याने निपाणी येथील भाविकांनी मूर्तीदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देणे बंद केले आहे.

Love Jihad : शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा बनाव करत हिंदु तरुणी मुसलमान तरुणासमवेत पळाली

कोल्लमोग्रु गावात लव्ह जिहादद्वारे हिंदु तरुणीला पळवून नेण्याचा मुसलमान तरुणाचा डाव एका बसवाहकाच्या दक्षतेमुळे फसला.

स्टेनलेस स्टिलचा वापर केला असता, तर पुतळा कोसळला नसता ! – नितीन गडकरी

जर मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात स्टेनलेस स्टिलचा वापर केला असता, तर तो पुतळा पडला नसता, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देहली येथे केले.

कुंभपर्वातील स्नानासाठी वापरण्‍यात येणारा ‘शाही’ शब्‍द हटवणार ! – श्री महंत रवींद्र पुरी महाराज, अध्‍यक्ष, आखाडा परिषद

तथापि ‘शाही’ हा उर्दू शब्‍द असल्‍याने सर्व आखाड्यांशी चर्चा करून हा शब्‍द हटवण्‍यात येईल. ‘शाही’ या शब्‍दाला पर्याय म्‍हणून ‘राजसी’ (राजासाठी योग्‍य) हा शब्‍द वापरण्‍यात येणार आहे.

पुणे जर्मन बेकरीतील आरोपी हिमायत बेग याला पॅरोल नाकारल्याने मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले !

पुणे येथील जर्मन बेकरी बाँबस्फोटाशी संबंधित खटल्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एकमेव दोषसिद्ध आरोपी हिमायत बेग याला नाशिक कारागृह प्रशासनाने पॅरोल नाकारला.

नागपूर येथील सिद्धी विनायक ट्रस्टचे अध्यक्ष संदीप जोशी यांच्याविरुद्ध न्यायालयात याचिका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव संदीप जोशी यांच्या विरोधात पोलीस तक्रार करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

गणेशोत्सवामध्ये आवाजाची मर्यादा पाळून धार्मिक गाणी उत्सवात लावूया !

गणेशोत्सव आपण सर्वांनी आनंदाने साजरा करूया, असे आवाहन भाजपच्या राज्यसभा खासदार प्रा.डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी केले आहे. समाजिक  माध्यमांवर त्यांनी तशी एक चित्रफीत प्रसारित केली आहे.