France Arrests Terror Suspect : फ्रान्समधील ज्यू धार्मिक स्थळ जाळण्याचा प्रयत्न करणार्‍याला अटक 

पॅरिस (फ्रान्स) – दक्षिण फ्रान्समधील ज्यू धर्मस्थळ जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. त्यापूर्वी तिने पोलिसांवर गोळीबारही केला.