आध्यात्मिकतेचा अभाव वाढत असल्याचे लक्षण !
हिंदु धर्मावरून कधी भांडत बसू नका. धर्मासंबंधीचे सारे कलह आणि वादविवाद केवळ हेच दर्शवतात की, अशा लोकांच्या ठायी आध्यात्मिकतेचा अभाव आहे.
हिंदु धर्मावरून कधी भांडत बसू नका. धर्मासंबंधीचे सारे कलह आणि वादविवाद केवळ हेच दर्शवतात की, अशा लोकांच्या ठायी आध्यात्मिकतेचा अभाव आहे.
रशिया-युक्रेन संघर्षात चीनने उघडपणे रशियाची बाजू उचलून धरली आहे. याचा परिणाम युरोप-चीन संबंधांवर झाला आहे. तसे आता भारताविषयी घडणार नाही.
७२७ वर्षांनंतरही संत ज्ञानेश्वर आजही ताजे टवटवीत वाटतात.संत ज्ञानदेवांचे आर्त आपल्या मनी प्रकाशले पाहिजे’, हीच प्रार्थना संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या चरणी करूया.
भारतातील तथाकथित पुरोगामी, निधर्मीवादी, मानवतावादी, बांगलादेशात होणार्या हिंदु-बौद्ध हत्याकांडाविषयी गप्प का ?
उपासनेतील उपास्य देवतेच्या चित्रात देवतेचे तत्त्व (तारक रूप असल्यास सात्त्विकता) जेवढे अधिक प्रमाणात असते, तेवढे ते चित्र उपासकाला त्या देवतेचे तत्त्व ग्रहण करण्यास अधिक उपयुक्त ठरते.
अथर्वला नामजप करण्याविषयी सांगितल्यास तो मला म्हणतो, ‘‘आई माझा शाळेत नामजप चालू असतो. मी येता-जाता नामजप करतो. श्रीकृष्णबाप्पा (सूक्ष्मातून) कधी कधी माझ्या शाळेत येतो.’’
मी घरातील बैठकीच्या खोलीतील श्रीकृष्णाच्या चित्राला उदबत्ती ओवाळत होतो. मी श्रीकृष्णाला उदबत्ती ओवाळत असतांनाच माझे भान हरपले आणि मी श्रीकृष्णाकडे एकटक पहात राहिलो.
‘श्रावण कृष्ण अष्टमी या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या पावन चरणी ही काव्यसुमनांजली भावपूर्णरित्या समर्पित करत आहे.
आज कलियुगांतर्गत कलियुगात आपण जन्म घेतला आहे आणि श्रीविष्णूचे अंशावतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या समवेत आपल्याला पुन्हा कलांच्या माध्यमातून साधना करण्यासाठी भगवान श्रीविष्णूनेच जन्माला घातले आहे.