साधकांच्या प्रगतीचा ध्यास असलेले सद्गुरु सत्यवान कदम (वय ६१ वर्षे) !
सद्गुरु सत्यवानदादांना रात्रंदिवस साधकांच्या प्रगतीचा ध्यास असतो.’
सद्गुरु सत्यवानदादांना रात्रंदिवस साधकांच्या प्रगतीचा ध्यास असतो.’
कथा, प्रवचने यांसारख्या माध्यमांतून केवळ वैचारिक स्तरावर अध्यात्म सांगणे आणि ग्रहण करणे, हे मानसिक स्तरावरील होते. हल्लीच्या शैक्षणिक पद्धतीनुसार अध्यात्म शिकण्याचा हा ‘बालवाडी’चा स्तर होतो.
‘आश्रमात मला हिंदु संस्कृतीविषयी पुष्कळ नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.
सत्संगात परात्पर गुरुदेवांनी सांगितले, ‘‘ज्याप्रमाणे डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल काही क्षणांतच होते, त्याप्रमाणे पू. (सौ.) मनीषा साधकांना साधनेत आलेल्या अडचणी काही क्षणांत सोडवतात. साधकांनी त्यांच्या अडचणी पू. (सौ.) मनीषा यांना सांगायला हव्यात.
एका साधकाने पू. रमानंदअण्णांना त्यांच्या मुलांच्या वागणुकीविषयी सांगितल्यावर पू. अण्णांनी त्वरित दोन्ही मुलांना आश्रमातील कार्यपद्धत पाळण्याविषयी कठोरपणाने समजावणे
‘सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आणि उत्पादने यांचे प्रदर्शन शाळा, महाविद्यालये, तसेच गर्दी असणारे चौक आदी ठिकाणी लावता येईल. या वेळी प्रदर्शनस्थळी अधिकाधिक ग्रंथ प्रदर्शित (डिस्प्ले) केले जातील, याकडे लक्ष द्यावे.
सनातनचा रामनाथी आश्रम म्हणजे चैतन्याचा स्रोत ! रामनाथी आश्रमातील साधकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) वििवध सेवांसाठी साधकसंख्या अपुरी पडत आहे. या सेवा करण्यासाठी शारीरिक क्षमता असलेल्या स्त्री आणि पुरुष साधकांची आवश्यकता आहे…
‘पूजा खेडकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र दालन मिळावे’, यासाठी दिलीप खेडकर कर्मचार्यांवर दबाव टाकत होते.
महाविकास आघाडी सरकारमध्ये माझ्यासह भाजपच्या अनेक नेत्यांना कारागृहात टाकण्याची सुपारी काही पोलीस अधिकार्यांना देण्यात आली होती.
वाशी येथून अमली पदार्थ विकणारे सलाम इस्लाम खान आणि मोहसीन अस्लम खान या दोघांना नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे.