शिरच्छेद करणार्याला १ कोटी रुपये देण्याची घोषणा

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे सरन्यायाधीश काझी फैज इसा यांंना ठार मारणार्याला ‘तहरीक-ए-लब्बेक पाकिस्तान (टी.एल्.पी.)’ या जिहादी संघटनेकडून १ कोटी रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे. सरन्यायाधिशांनी मुबारकी सानी या अहमदिया मुसलमानाला ‘ईश्वरनिंदा’ आरोपातून निर्दोष मुक्त केले. यामुळेच सरन्यायाधीश इसा यांना ठार मारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे सहस्रो मुसलमानांचा जमाव सर्वोच्च न्यायालयाबाहेर गोळा झाला. जमावाने सरन्यायाधीश काझी फैज इसा यांच्या त्यागपत्राची मागणी केली. या वेळी जमावाला पांगवण्यासाठी त्यांच्यावर लाठीमार आणि पाण्याचा मारा करण्यात आला.
संपादकीय भूमिकाअशा देशात कधीतरी लोकशाही नांदू शकते का ? |
पाकव्याप्त काश्मीरमधील जनआंदोलन आणि भारताची रणनीती !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त