Bangladesh Protests : बांगलादेशात पुन्‍हा चालू झालेल्‍या आंदोलनात २ जण ठार, तर १०० हून अधिक जण घायाळ

बांगलादेशात आरक्षणाविरोधात नुकत्‍याच झालेल्‍या हिंसाचारात ठार झालेल्‍या २०० हून अधिक लोकांच्‍या न्‍यायाच्‍या मागणीसाठी बांगलादेशामध्‍ये पुन्‍हा एकदा आंदोलन चालू झाले आहे.

Bangladesh Protest For Reservation : आरक्षणाची मागणी करणार्‍या १० सहस्रांहून अधिक लोकांना अटक !

जमात, तसेच बी.एन्.पी.चे नेते हसीना सरकारला उखडून फेकण्‍याचे आवाहन करत आहेत. त्‍यांच्‍याकडून बांगलादेशचे गृह मंत्रालय हे पाकसमर्थक असून ते आतंकवादी कारवायांत सहभागी असल्‍याचा आरोप केला जात आहे.

Himachal Another Cloudburst : हिमाचलमध्‍ये पुन्‍हा ढगफुटी :  दोन दिवसांत ८ जणांचा मृत्‍यू, ४६ जण बेपत्ता

हिमाचल प्रदेशात २ ऑगस्‍ट या दिवशी पुन्‍हा ढगफुटी झाली. या ढगफुटीमुळे लाहौल स्‍पितीच्‍या पिन व्‍हॅली येथे पूर आला. त्‍यात एक महिला वाहून गेली.

Delhi Old Woman Rape : ८० वर्षांच्‍या आजारी वृद्धेवर बलात्‍कार करणार्‍या आरोपीला १२ वर्षांच्‍या सश्रम कारावासाची शिक्षा

अशा वासनांधांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी होती, असेच जनतेला वाटेल ! अशा शिक्षांमुळेच वासनांधांवर वचक बसू शकतो !

सरकारीकरण झालेल्‍या मंदिरांमध्‍ये ऑनलाइन सेवांची पूर्तता करण्‍यात अडचणी : पुजार्‍यांनी मांडली व्‍यथा !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्‍परिणाम ! यासाठी मंदिरे भक्‍तांच्‍याच कह्यात हवीत !

UP Love Jihad Again : मुसलमान तरुणाने हिंदु बनून हिंदु तरुणीला अडकवले प्रेमाच्‍या जाळ्‍यात – धर्मांतरासाठी दबाव !

लव्‍ह जिहादविरोधी कायदा कितीही कठोर केला, तरी धर्मांध मुसलमान त्‍याला जराही भीक घालत नाहीत, हेच या घटनेवरून दिसून येते !

US Revoked 9/11 Agreement : अमेरिकेने ‘९/११’च्‍या आतंकवादी आक्रमणातील आतंकवाद्यांना फाशी न देण्‍याचा करार केला रहित !

या करारात आरोपींना फाशीची शिक्षा मागितली जाणार नाही, असे ठरले होते. या आक्रमणात ठार झालेल्‍यांच्‍या कुटुंबियांनी या कराराला कडाडून विरोध केला होता.

UAE Warns Pakistanis : स्‍वतःचा देश, राजकारणी आदींच्‍या विरोधात नकारात्‍मक प्रचार केल्‍यास कारावासाची शिक्षा केली जाईल !

पाकिस्‍तानमधील राजकीय मतभेद संयुक्‍त अरब अमिरातपर्यंत पोचू नयेत, अशी अमिरातची इच्‍छा आहे.

Fresh Manipur Violance : मणीपूरमधील जिरीबाम येथे मैतेई आणि हमार समुदायांमध्‍ये शांतता करारानंतर पुन्‍हा हिंसाचार !

या करारानंतर अवघ्‍या २४ तासांत जिरीबाम येथे पुन्‍हा हिंसाचार उसळला. जिरिबाममधील मैतेई कॉलनीत गोळ्‍या झाडण्‍यात आल्‍या. लालपाणी गावात एका घराला आग लावण्‍यात आली.

Hindu Hatred DMK : (म्‍हणे) ‘प्रभु श्रीरामाच्‍या अस्‍तित्‍वाचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही !’ – द्रमुकचे मंत्री एस्.एस्. शिवशंकर

अशा प्रकारचे वक्‍तव्‍य कधी येशू ख्रिस्‍त अथवा महंमद पैगंबर यांच्‍यासंदर्भात करण्‍याचे धाडस शिवशंकर दाखवतील का ? जर केलेच, तर त्‍याचे परिणाम त्‍यांना चांगलेच ठाऊक आहेत !