थोडक्यात पण महत्वाचे : ठाणे येथे अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; २ जण घायाळ, अतीधोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा महापालिकेकडून खंडित….
वाढती ‘हिट अँड रन’मुळे होणारी अपघातांची प्रकरणे पहाता तरुण पिढी संस्कारहीन होत असल्याचे द्योतक !
वाढती ‘हिट अँड रन’मुळे होणारी अपघातांची प्रकरणे पहाता तरुण पिढी संस्कारहीन होत असल्याचे द्योतक !
धर्मांधांना कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच अशा घटना वाढत आहेत ! हिंदु मुलींना धमक्या देणार्या अशा धर्मांधाना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई झाली, तर असे प्रकार थांबतील !
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी श्री गणेशमूर्ती सिद्ध करणार्या मूर्तीकारांना शाडूची माती विनामूल्य आणि मंडपासाठी नि:शुल्क जागा देण्यात आली आहे.
‘होर्डिंग कोसळतांना सुदैवाने त्या भागात पादचारी, वाहनांची वर्दळ अल्प होती, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती’,
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’च्या विरोधात नवी मुंबईतील नावेद मुल्ला यांनी याचिका प्रविष्ट केली आहे. ६ ऑगस्टला याचिकेवर तातडीची सुनावणी होणार आहे.
‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ कोळखे ते कोन या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर उन्नत मार्ग बांधणार असून यासाठी १ सहस्र कोटी रुपये खर्च करणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य प्रमुख संघटक संतोष गांगुर्डे यांनी याविषयी तक्रार केली. ७ दिवसांत खुलासा करण्यास विद्यापिठाला सांगण्यात आले आहे.
सर्वच क्षेत्रांत वाढत असलेल्या धर्मांध गुन्हेगारांना कठोर शासन झाल्यावरच अशा प्रकारांना आळा बसेल !
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची अटकपूर्व जामीन याचिका देहली येथील पतियाळा न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट’ आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन !