|

भिवंडी (जिल्हा ठाणे) : वंजारपट्टी नाका परिसरात रात्री १२.३० वाजाता एका मंडळाची गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक आल्यावर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. दगडफेक होऊ लागल्यावर हिंदूंनी मोठ्या प्रमाणात घोषणा देणे चालू केले. या वेळी वाहनांची तोडफोडही करण्यात आली. या वेळी पोलीसही घायाळ झाले. पोलिसांनी रात्री विलंबाने जमावावर लाठीमार केला. पोलिसांनी काही जणांना कह्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे नोंदवले आहेत. १८ सप्टेंबरला शहारात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी