Imran Khan : इम्रान खान यांची तात्काळ सुटका करा ! – संयुक्त राष्ट्रे

खान यांची अटक, हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचा ठपका

Rahul Gandhi Hindu Remark : कर्णावती (गुजरात) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड !

राहुल गांधी यांनी केलेल्या हिंदुविरोधी वक्तव्यांमुळे बजरंग दलाचे कार्यकर्ते संतप्त

Cancer Causing Pani Puri : कर्नाटकात पाणीपुरीत आढळली कर्करोग निर्माण करणारी रसायने !

राज्यात अन्नसुरक्षेला प्राधान्य ! –  आरोग्यमंत्री

Pakistan Blasphemy Law : पाकमध्ये ईशनिंदा केल्याच्या प्रकरणी न्यायालयाकडून ख्रिस्त्याला मृत्यूदंड !

पाकमध्ये ईशनिंदा कायद्याचा वापर तेथील अल्पसंख्यांकांवर अत्याचार करणार्‍यासाठी होत आहे. त्याचा फटका तेथील हिंदूंनाही बसत आहेे, हेही तितकेच खरे !

५ जणांच्या मृत्यूची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर नोंद !

लोणावळा येथे ३० जून या दिवशी भुशी डॅम येथे एकाच कुटुंबातील १० जण वाहून गेल्याने मोठी दुर्घटना घडली. यापैकी ५ जणांना वाचवण्यात यश आले, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

पावसाळी अधिवेशनातच पेपरफुटीच्या विरोधात कायदा आणणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

पेपरफुटीच्या विरोधात कायदा करावा लागणे, हा मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीचा दुष्परिणाम !

अल्पवयीन मुलाला दिलेल्या जामिनाच्या विरोधात पुणे पोलीस सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार !

कल्याणीनगर ‘पोर्शे’कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुख्य आरोपीची मुंबई उच्च न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात पुणे पोलीस सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत.

विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात खडाजंगी !

शिवीगाळ आणि एकमेकांविरुद्ध हातवारे केले      
विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

ताम्हिणी घाटातील धबधब्यात उडी मारलेल्या तरुणाचा मृतदेह रायगड जिल्ह्यात सापडला !

सतत पडणार्‍या पावसामुळे ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅलीच्या कुंडांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यामध्ये तो बेपत्ता झाला. १ जुलै या दिवशी त्याचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे आढळून आला.

काळम्मावाडी धरणक्षेत्रात २ युवा पर्यटक बुडाले !

दोघे मृत्यूमुखी पडल्याचे प्रशासनाने घोषित केले असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाला बोलावण्यात आले आहे. पोलीस कर्मचारीही त्यांचा शोध घेत आहेत.