नवदुर्गापैकी एक असलेल्‍या प्रसिद्ध श्री कात्‍यायनीदेवीच्‍या मंदिरात चोरी : ५ किलो चांदीची प्रभावळ चोरीस !

मंदिरांमध्‍ये चोरीच्‍या घटना वाढत असूनही पोलीस प्रशासन निष्‍क्रीय का आहे ? अन्‍य धर्मियांच्‍या श्रद्धास्‍थानांच्‍या संदर्भात अशा घटना कधी घडल्‍यास पोलीस शांत बसतील का ?

Majority Become Minority : ‘धर्मांतर होत राहिल्यास भारतातील बहुसंख्य लोकसंख्या अल्पसंख्य होईल ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

अलाहाबाद उच्च न्यायालयाने धर्मांतरावर कठोर टीका केली. न्यायालयाने म्हटले, ‘‘उत्तरप्रदेशमध्ये निरपराध गरीब लोकांना दिशाभूल करून ख्रिस्ती बनवले जात आहे. असेच धर्मांतर होत राहिले, तर एक दिवस भारतातील बहुसंख्य लोकसंख्या अल्पसंख्य होईल.’’

Rahul Gandhi’s Parliament Speech : राहुल गांधी यांचे हिंदूंविषयीचे आक्षेपार्ह विधान संसदेच्या कामकाजातून वगळले !

संसदेच्या कामकाजाच्या सहाव्या दिवशी, म्हणजेच १ जुलैला काँग्रेसचे संसद सदस्य राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून पहिले भाषण केले. या वेळी त्यांनी हिंदूंना ‘हिंसक’ संबोधल, तसेच त्यांनी सरकारवर अल्पसंख्यांक, ‘नीट’ परीक्षा आणि अग्निपथ योजना या सूत्रांवरून टीका केली.

चीन त्याच्या नागरिकांमध्ये पसरवत आहे खलिस्तानविषयीची खोटी माहिती !

डावपेचात हुशार असणारे भारताचे शत्रू देश !

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना ५ दिवसांसाठी निलंबित !

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत काढलेल्‍या अपशब्‍दांचे पडसाद १ जुलै या दिवशी विधान परिषदेमध्‍येही उमटले होते. या वेळी सभागृहात निषेधाचा ठराव घेण्‍याच्‍या कारणावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्‍यात खडाजंगी झाली.

Pakistan Terrorism : पाकमध्‍ये एप्रिल ते जून २०२४ या काळात आतंकवाद्यांमुळे ३८० लोकांचा मृत्‍यू

पाकिस्‍तानने जे परेले तेच उगवत आहे आणि त्‍याचा घात करत आहे !

TMC MP Saket Gokhale : केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या पत्नीला ५० लाख रुपये हानी भरपाई देण्याचा आदेश

तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांना मानहानी प्रकरणी देहली उच्च न्यायालयाचा दणका !

Justice BR Gavai : उच्च न्यायालयांतील न्यायाधीश कामांच्या वेळांचे पालन करत नाही !

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर्. गवई यांचे विधान !

Pakistan Terrorist Escape : भारताला हवा असलेला आतंकवादी पाकिस्तानच्या कारागृहातून पसार !

या घटनेत इतर १९ बंदीवानही पसार झाले आहेत.

US On India-Pakistan : जगातील कोणताही देश कुठेही आतंकवादाचा निषेध करेल, असा आम्हाला विश्‍वास ! – अमेरिका

पटेल पुढे म्हणाले की, भारत हा असा देश आहे, ज्याच्यासमवेत आम्ही अनेक क्षेत्रांत आमचे संबंध अधिक दृढ करत आहोत.