धार – धार भोजशाळा प्रकरणाची नुकतीच इंदूर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. भारतीय पुरातत्व विभागाने त्याला दिलेल्या अवधीत भोजशाळेचा सर्वेक्षण अहवाल सादर करू शकली नाही.
Bhojshala ASI Survey : Madhya Pradesh High Court grants extension to ASI till July 15, to submit survey report
Court fixes the next date of hearing on July 22.
भोजशाला सर्वे I #ReclaimTemples I #Free_Hindu_Templespic.twitter.com/4rcN8XMtZ6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 4, 2024
विभागाने सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाकडे चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. त्यावर इंदूर उच्च न्यायालयाने विभागाला २२ जुलै या दिवशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.