विविध सेवांच्या माध्यमातून गुरुकृपेची अनुभूती घेणार्‍या बेंगळुरू (कर्नाटक) येथील श्रीमती पूर्णिमा प्रभु (वय ६५ वर्षे) !

बेंगळुरू (कर्नाटक) येथील श्रीमती पूर्णिमा प्रभु यांनी त्यांच्या साधनेला केलेला आरंभ आणि केलेल्या सेवा यांविषयी त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा यांविषयी जाणून घेऊया.

‘गुरुदेवच सर्व प्रकारच्या अडचणींतून बाहेर काढतात’, याविषयी पुणे येथील पू. (सौ.) संगीता पाटील (वय ६५ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती !

उद्या २१.७.२०२४ (आषाढ पौर्णिमा) या दिवशी सनातनच्या ८५ व्या संत पू. (सौ.) संगीता महादेव पाटील यांचा ६५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने रुग्णालयात भरती झाल्यानंतर त्यांनी गुरूंची कृपा कशी अनुभवली ? ते येथे दिले आहे.

भारतीय परंपरेतील श्री गुरूंची विविध रूपे, त्यांचे आध्यात्मिक महत्त्व आणि गुरुतत्त्वाच्या सर्व गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणारे ‘परम गुरु’ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘भारतीय संस्कृतीमध्ये श्री गुरु आणि श्री गुरूंची परंपरा यांना पुष्कळ महत्त्व आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत  आठवलेरूपी गुरूंची महती वर्णावी तेवढी अल्पच आहे; तरीही माझ्या अल्पशा बुद्धीला जे उमजले, ते मी श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पाळीव श्वानाच्या आक्रमणात महिला गंभीर घायाळ !; जेसीबीत बसून गर्भवतीने ओलांडला नाला !…

गडचिरोली – येथे मुसळधार पावसामुळे नाल्यांना पूर आल्याने जेसीबी यंत्राच्या खोर्‍यात बसून एका गर्भवती महिलेला नाला ओलांडावा लागला.