Telangana Dog Attack : तेलंगाणा येथे घराबाहेर खेळणार्‍या लहान मुलावर भटक्या कुत्र्यांचे प्राणघातक आक्रमण

अशा घटनांविषयी अहवाल सादर करण्याचा तेलंगाणा उच्च न्यायालयाचा आदेश

Rafah War : गाझातील राफाहमध्‍ये ९०० आतंकवादी ठार ! – इस्रायचे सैन्‍यदलप्रमुख

इस्रायलचे सैन्‍यदलप्रमुख हर्झी हालेवी यांनी ही माहिती दिली.

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ? : वैद्यकीय क्षेत्र

‘एकच विकार झालेल्या सर्वच रुग्णांवर उपाय करतांना डॉक्टर फक्त ‘आजार काय आहे ?’, हे लक्षात घेऊन त्यानुसार सर्वांना सारखीच औषधे देतात. याउलट वैद्य रुग्णाच्या आजारासोबत त्याच्या प्रकृतीत वात-पित्त-कफ यांपैकी कोणता दोष प्रबळ आहे, हेही लक्षात घेऊन औषधे देतात.ʼ 

संपादकीय : पालथ्या घड्यावर पाणी !

चेंगराचेंगरीसारख्या घटनांना गर्दीच्या व्यवस्थापनाचा बोजवारा उडालेली सरकारी व्यवस्थाच उत्तरदायी आहे !

स्वतःच्या खर्‍या स्वरूपासंबंधीचे अज्ञान हेच आपल्या भयाचे कारण !

भय हेच अधःपतनाचे आणि पापाचे निश्चित कारण आहे. भयामुळेच दुःख प्राप्त होते, भयामुळेच मृत्यू ओढवतो.

परमेश्वराची खरी देणगी मिळवण्यासाठी भगवंताचे स्मरण करणे आवश्यक !

समाधान प्रपंचापासून शिकता येत नाही. ज्याच्याजवळ अगदी थोडे आहे त्याच्यापासून ते ज्याच्याजवळ अगदी पुष्कळ आहे त्याच्यापर्यंत, प्रत्येकाला काही तरी उणे-अधिक असणारच.

निसर्गदेवो भव ।

स्वतःच्या परिसरात प्रदूषण होणार नाही किंवा असलेले प्रदूषण अल्प करण्यासाठी लोकांना संघटित करून काय प्रयत्न करू शकतो ? असा प्रत्येक नागरिकाने विचार करायला हवा.

काँग्रेसचे राहुल गांधी : विरोधी पक्षनेते कि अराजक प्रणेते ?

राहुल गांधींचे संसदेतील भाषण हे सैन्यदलातील अग्नीविरांना चिथावणी देऊन बंड करण्यासाठी प्रवृत्त करण्याकरिता आहे हे त्यांच्या भाषणातून निदर्शनास येत होते.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक !; पतीकडून पत्नीवर चाकूने आक्रमण !…

राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंतर्गत वरूड येथे तलाठी तुळशीराम कंठाळे यांनी अर्जदार महिलांकडून पैसे घेतले. या प्रकरणी तलाठ्याला निलंबित करण्यात आले आहे.