सर्व साधनांमध्ये नामस्मरणच श्रेष्ठ साधन !
आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे, हे पक्के लक्षात ठेवा. योगामध्ये योग करेपर्यंतच समाधान असते; पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधान असते.
आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे, हे पक्के लक्षात ठेवा. योगामध्ये योग करेपर्यंतच समाधान असते; पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधान असते.
व्यावहारिक जीवनात आपण त्या त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींचा सल्ला घेतो. मग धार्मिक विषयांच्या संदर्भात बुद्धीचा वापर का करतो ?
क्रूरकर्मा टिपू सुलतानने केलेले अनन्वित अत्याचार आणि टिपू मारला जाणे
‘अग्नी नीट असता निरोगी जीवन मिळते आणि तो नीट नसल्यास सर्व रोगांचा संभव होऊ शकतो’, हे आयुर्वेदात सांगितले आहे.
सातत्याने होत असलेले अन्याय सहन करण्याची नागरिकांची क्षमता नष्ट झाली आणि उद्या नागरिकांनी न्याय प्रस्थापित करण्यासाठी जर कायदा हातात घेतला अन् न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, तर..?
आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म करण्यास सुचवले असले, तरी ‘परात्पर गुरु डॉक्टरच माझे वैद्य आहेत’, असे वाटून त्यांना त्रासांविषयी आत्मनिवेदन करणे आणि सद्गुरु मुकुल गाडगीळकाकांनी सांगितलेला नामजप केल्यावर १५ दिवसांत हात बरा होणे.
२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ झाला. या महोत्सवात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.
‘साधकांची साधना अन् सेवा चांगली व्हावी’, यांसाठी दोन शिबिरांचे आयोजन केले होते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी दोन्ही शिबिरे चांगली होण्यासाठी पुष्कळ कष्ट घेतले. तेव्हा मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
‘मायेची माया, म्हणजे वस्तूतः सर्वव्यापक प्रेम; परंतु मायेतून अकस्मात् मायावीपणा निर्माण होतो आणि सर्वनाश ओढवतो. सद्गुरु मायिकतेचा आकडा आपल्या शिष्याच्या अंतःकरणातूनच काढून टाकतात…
ज्येष्ठ कृष्ण द्वादशी (३.७.२०२४) या दिवशी मिरज (जिल्हा सांगली) येथील कु. अवधूत संजय जगताप याचा ११ वा वाढदिवस आहे. मे २०२४ मध्ये तो देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी आला होता. तेव्हा आश्रमातील सौ. मीना खळतकर यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.