अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी व्यापारी बंधूंकडून अर्पण घेतांना मिळालेला भावपूर्ण प्रतिसाद !

‘हिंदु जनजागृती समितीने फोंडा, गोवा येथील ‘श्री रामनाथ देवस्थान’ येथे ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित केले होते. त्यानिमित्त गुरुकृपेने ‘गोव्यात प्रसार करणे आणि अर्पण घेणे’ या सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी समाजातील व्यापारी बंधूंकडून मिळालेला भावपूर्ण आणि सकारात्मक प्रतिसाद पुढे दिला आहे.

श्री. संकेत पिसाळ यांना धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

‘सोलापूर येथे एका भागामध्ये धर्मशिक्षणवर्ग चालू आहे. एक धर्मप्रेमी तेथील परिसरात प्रसार करायचे आणि ३५ – ४० जणांना वर्गाला आणायचे. त्यांचा मद्यविक्रीचा व्यवसाय होता…

सद्गुरु सत्यवान कदम यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यामुळे साधकाचा शारीरिक त्रास पूर्णपणे बरा होणे

आजारी असतांना घराबाहेर पडून सेवा करता येणे शक्य नव्हते, तरीसुद्धा भ्रमणभाषवरून संपर्क करून विज्ञापनाच्या वसुलीची सेवा केली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी मला आजारपणातही सेवा करण्याची प्रेरणा दिली आणि माझ्याकडून सेवा करून घेतली.

भक्ताच्या झोळीत ‘अतीशुद्ध’ घालण्यासाठी सद्गुरूंना स्वतःला परमशुद्ध व्हावे लागणे

अतीशुद्धामध्ये योग्य असे दुसरे तत्त्व मिसळून अतीशुद्ध पेलवून घ्यावे लागते.

कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणार्‍या बडनेरा (जिल्हा अमरावती) येथील सौ. मंगला बळवंत चावरे (वय ६० वर्षे) !

साधकांनी हे सत्य जाणून घ्यावे आणि स्वतःच्या मनावर कोरून घ्यावे की, साधकांचा जन्म हा ईश्वरप्राप्तीसाठी आहे. मायेत रममाण होऊन आयुष्य व्यर्थ घालवण्यासाठी नव्हे.’

संत आणि महर्षि करत असलेल्या आध्यात्मिक स्तरावरील साहाय्यामुळेच हिंदु राष्ट्राची स्थापना होणे शक्य ! – परात्पर गुरु डॉ. आठवले

रामनाथी (गोवा) येथील आश्रमात बार्शी (जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र) येथील अश्वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांनी ‘अश्वमेध यज्ञाचा संकल्पविधी’ केला.

प्रेमभाव, इतरांना साहाय्य करणारे आणि गुरुसेवेची तळमळ असणारे नंदुरबार येथील (कै.) भरत दत्तात्रय पंडित (वय ६० वर्षे) !

नंदुरबार येथील श्री. भरत दत्तात्रय पंडित यांचे ७.६.२०२३ या दिवशी निधन झाले. २५.६.२०२४ या दिवशी त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध आहे.

सनातन धर्मीय संघटित झाल्यास धर्म बलवान होऊ शकतो ! – जगद्गुरु श्री श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी महाराज, दक्षिणाम्नाय शृंगेरी श्री शारदा पीठाधीश्वर

या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवातून देश आणि धर्म यांविषयी चिंतन होऊन योग्य निर्णय घेतले जावेत, यासाठी आम्ही भगवान नारायणाला स्मरून आशीर्वाद देत आहोत, तसेच या धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी सर्व संघटनांनाही आमचे आशीर्वाद आहेत.

देहू (पुणे) येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सप्ताहास प्रारंभ !

आषाढी वारीसाठी २८ जून या दिवशी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव विशेष : हिंदु राष्ट्रासाठी हिंदु संघटन !

भारतातील गरीब आदिवासी लोकांना लक्ष्य करून त्यांचे धर्मांतर केले. वैचारिक आतंकवाद पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यावर मात करण्यासाठी हिंदूंनी घराघरांत वेद, उपनिषद आणि गीता यांचा अभ्यास केला गेला पाहिजे.