पनवेल येथील सनातनचा बालसाधक चि. पार्थ परब याचे सुयश !

सनातनचा बालसाधक चि. पार्थ संजय परब (वय ५ वर्षे) याला ‘गीता परिवारा’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन श्रीमद्भगवद्गीता संथा वर्गा’च्या परीक्षेत सुयश मिळाले आहे. त्याने या परीक्षेत १०० टक्के गुण प्राप्त केले आहेत.

हिंदूंनो, कुणाला नोकरी द्यायची, हे लक्षात घ्या !

उत्तरप्रदेशातील लक्ष्मणपुरी येथील एका हिंदु दुकान मालकाच्या मुलीवर दुकानातील दानिश खान या कामगाराने बलात्कार केला आणि तिची अश्लील छायाचित्रे वापरून तिच्याकडून पैसे उकळले. खान याला अटक करण्यात आली आहे.

भाजपने माझा सल्ला ऐकला नाही ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

‘भाजप कमीतकमी २२० जागा जिंकेल, असा अंदाज मी वर्तवला होता, तो आता समोर आलेल्या २३७ या आकडेवारीच्या अगदी जवळ जाणारा आहे. भाजपने माझा सल्ला ऐकला असता, तर त्यांना ३०० चा आकडा गाठता आला असता……..

संपादकीय : कठोर आत्मपरीक्षण आवश्यक !

येत्या काळातही राष्ट्रहितकारी कायदे आणि योजना राबवून भाजपने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे !

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह याला ५० सहस्रांहून अधिक मतांची आघाडी !

खलिस्तान समर्थक असलेल्या अमृतपाल सिंह याच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद असून सध्या तो आसाममधील दिब्रुगढ येथील कारागृहात आहे.

रा.स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक पू. माधव सदाशिव गोळवलकर ‘गुरुजी’ कसे झाले ?

आज पू. गोळवलकरगुरुजी यांचे पुण्यस्मरण आहे. त्या निमित्ताने…

पालकांची लूट !

खासगी इंग्रजी शाळांकडे पालकांचा कल अधिक प्रमाणात दिसतो; मात्र या इंग्रजी खासगी शिक्षणसंस्था पालकांना लुटण्याचे काम नियोजितपणे करत असतात.

उत्सवांमुळे जलप्रदूषण कि केवळ एक अपप्रचार ?

‘गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होते’, असे सांगून कांगावा करणारे कथित पर्यावरणवादी नदीमध्ये प्रदूषणकारी घनकचरा सोडला जातो तेव्हा कुठे असतात ?

ब्रिटीश पंतप्रधानांचा आत्मघात कि मुत्सद्देगिरी ?

ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी अचानकपणे सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करत सर्वांना धक्का दिला आहे. जानेवारी २०२५ मध्ये या निवडणुका नियोजित असतांना, स्वपक्षातील आणि मंत्रीमंडळातील कुणालाही पूर्वकल्पना न देता ऋषी सुनक यांनी या निवडणुका घोषित केल्या आहेत.

वात दोष वाढण्यामागील कारणे आणि उपाययोजना

स्वभावाची रुक्षता, स्वभाव लगोलग पालटत रहाणे, मनाची चंचलता, एका गोष्टीवर मन स्थिर न होणे, निर्णय घेण्याची क्षमता न्यून होणे, कुठल्याही गोष्टीचा अधिक ताण येणे, ही सगळी वाताची मनावर दिसणारी लक्षणे आहेत. सध्याच्या युगात त्या मानाने अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असणारा दोष म्हणजे वात दोष !