महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने शोधनिबंध सिद्ध करतांना श्री. शॉन क्लार्क आणि सौ. श्वेता क्लार्क यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

‘वेबीनार’साठी आदल्या रात्री लिखाण करतांना श्री. आणि सौ. क्लार्क या दोघांनाही चैतन्य आणि उत्साह जाणवणे अन् ‘गुरुतत्त्वाकडून अतिशय वेगाने विचारांचा ओघ येत आहे’, असे जाणवून त्यांचा भाव दाटून येणे

साधकाने अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची कृपा !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिराच्या माध्यमातून आम्हाला (मी आणि माझा लहान भाऊ कु. वेदांत सोनार यांना) गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) साधनेशी जोडले आणि तेथून आमच्या साधनेच्या प्रवासाला आरंभ झाला.

५२ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे येथील कु. पूजा महेश सोलंकी (वय १३ वर्षे) !

ठाणे येथील कु. पूजा महेश सोलंकी हिच्याविषयी तिच्या आईला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

मुंबईत उद्धव ठाकरे गटाचा जोर कायम, महाविकास आघाडीने ६ पैकी ४ जागा जिंकल्या !

मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजप यांना मोठा फटका बसला. शिवसेनेला मुंबईमध्ये एकही जागा जिंकता आली नाही. मुंबईतील ६ पैकी ४ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या.

…निसर्ग काहीतरी सांगू पहात आहे !

‘हवामान पालट’ हा शब्द आता आपल्या परिचयाचा झाला आहे. हा शब्द जरी छोटा दिसत असला, तरी त्याचे परिणाम दूरगामी आणि बर्‍याच वेळा भयंकर असतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कीर्तनसेवा !

भारतातील शिक्षण धर्माधिष्ठित आणि राष्ट्राधिष्ठित नसल्यामुळे विद्यार्थ्यांवर राष्ट्राभिमानाचे संस्कार न होणे, त्यामुळे असे विद्यार्थी मोठे झाल्यावर भ्रष्टाचारी होणे किंवा ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकणे

सौ. आराधना चेतन गाडी यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी आलेली अनुभूती

‘प.पू. गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव आहे’, असे आतून समजणे आणि ‘तिरुपती बालाजी यांचा जयघोष करावा’, असे उत्स्फूर्तपणे वाटत असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सूक्ष्म-जगताच्या संदर्भात साधकाला शिकायला मिळालेले विविध पैलू !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेल्या प्रश्नांची सूक्ष्मातून उत्तरे देणे’, या सेवेतून सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त होण्याचा एक पैलू समजला; परंतु ‘त्याला अनेक पैलू असतात’, हे पुढील प्रसंगांतून लक्षात आले.

हरियाणा येथील ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. स्वरूप दुधगावकर याला आलेल्या अनुभूती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना पाहिल्यावर ‘आपण सक्षम आहोत; म्हणून नाही, तर गुरुदेवांची कृपा आणि आपली पूर्वपुण्याई यांमुळे प्रत्येक कृती करू शकत आहोत’, हे सहसाधकाचे वाक्य सार्थ असल्याचे वाटणे

पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे वर्चस्व !

ज्या लढतीकडे राज्याचेच नाही, तर देशाचे लक्ष होते, ती लढत म्हणजे बारामती येथील अजित पवार यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ. सुनेत्रा पवार आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्यात झाली.