
नवी देहली – ‘भाजप कमीतकमी २२० जागा जिंकेल, असा अंदाज मी वर्तवला होता, तो आता समोर आलेल्या २३७ या आकडेवारीच्या अगदी जवळ जाणारा आहे.
My estimate of 220 for BJP a low estimate has turned to be very close to the truth of 237. Had the BJP followed the suggestions I had made then BJP could achieved 300. Unfortunately, the dictatorial mindset of Modi has put BJP in a ditch from which it has to now climb out.
— Subramanian Swamy (@Swamy39) June 4, 2024
भाजपने माझा सल्ला ऐकला असता, तर त्यांना ३०० चा आकडा गाठता आला असता; पण दुर्दैवाने मोदी यांच्या हुकूमशाही मानसिकतेमुळे भाजप खड्ड्यात गेला आहे, ज्यातून आता पक्षाला बाहेर पडावे लागेल, अशी पोस्ट भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केली आहे.
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
NCERT Introduces Emergency : ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात आणीबाणीची माहिती समाविष्ट
भाजपचे आमदार शंकर जगताप यांचे सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र