पनवेल – येथील सनातनचा बालसाधक चि. पार्थ संजय परब (वय ५ वर्षे) याला ‘गीता परिवारा’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन श्रीमद्भगवद्गीता संथा वर्गा’च्या परीक्षेत सुयश मिळाले आहे. त्याने या परीक्षेत १०० टक्के गुण प्राप्त केले आहेत. त्याला सर्वाेत्कृष्ट श्रेणी मिळाली आहे. या परीक्षेच्या अंतर्गत असणार्या उच्चारांतील स्पष्टता, तत्परता, अनुस्वार, विसर्ग, आघात शुद्धता या पैलूंचाही विचार गुणांमध्ये करण्यात आला आहे.
पनवेल येथील सनातनचा बालसाधक चि. पार्थ परब याचे सुयश !
नूतन लेख
- भगवंताचे नाव त्याच्यापर्यंत पोचतच नाही, हे कसे शक्य आहे ?
- प्रीतीस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
- साधकांना होणार्या त्रासावर परिणामकारक नामजपादी उपाय सांगणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी सोलापूर येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
- सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेव यांच्याविषयी त्यांच्या मुलीला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !