शिकलेल्या धर्मांध मुसलमानांचे खरे स्वरूप जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

उज्जैन (मध्यप्रदेश) येथील ‘विक्रम विद्यापिठा’मध्ये प्रा. अनिश शेख याने हिंदु विद्यार्ध्यांना व्हॉट्सॲप गटात समाविष्ट करून त्यांना नमाजपठण आणि इस्लाम धर्म स्वीकारणे यांचे लाभ सांगिल्यावरून त्याला १५ दिवसांसाठी पदावरून हटवण्यात आले आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/806711.html