अनियमिततेच्या प्रकरणी कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्यासाठी प्रस्ताव

तालुक्यातील कृषी विभागाच्या भरारी पथकाने सोयगाव तालुक्यातील तिडका येथील ‘गणेश कृषी सेवा केंद्रा’ला ९ जून या दिवशी अचानक भेट देऊन पडताळणी केली.

जलसंपदा विभागाच्या वतीने धरणांच्या सुरक्षिततेचे अन्वेषण

धरणांची तपासणी म्हणजे धरणांचे स्थापत्य विषयक लेखापरीक्षण ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात करावे लागते.

Immediate Ban On Film ‘Maharaj’ : ‘महाराज’ या ‘नेटफ्लिक्स’वरील चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदू अतीसहिष्णु असल्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील, असेच चित्रपट काढले जात आहेत. हिंदूंनी संघटित होऊन याला विरोध करणे आवश्यक !

पाकिस्तानात प्राचीन हिंदु मंदिराचे मशिदीत रूपांतर !

भारतात मुसलमान असुरक्षित असल्याचा टाहो फोडणारे साम्यवादी आणि सेक्युलरवादी यांना पाकिस्तानात हिंदूंवर होणारे आघात दिसत नाहीत का ?

झोपडीवर ट्रक उलटून एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू

वाळूने भरलेला ट्रक झोपडीवर उलटून झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

Jayesh Pujari Beaten In Court : ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणारा गुंड जयेश पुजारी याला न्यायालयाच्या परिसरात चोपले ! 

न्यायालयाच्या परिसरात खळबळ उडाली. तेथे उपस्थित असणार्‍या अनेकांनी ‘अशा पाकप्रेमींना चांगला धडा शिकवला पाहिजे’, असे मत व्यक्त केले. 

Uttarkashi Bus Accident : उत्तरकाशी-गंगोत्री महामार्गावर बस दरीत कोसळली ; ३ महिला भाविकांचा मृत्यू, २६ घायाळ

९ जणांवर उत्तरकाशीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. बस दरीत कोसळल्यानंतर ती झाडावर आदळली.

Clash In Nagpur Central Jail : नागपूर मध्यवर्ती कारागृहात क्षुल्लक कारणावरून २ गटांत हाणामारी !

कारागृहातच असे प्रकार होऊ लागले, तर कारागृहात डांबण्याच्या शिक्षेचा उपयोगच काय ? असे प्रकार होऊ नयेत, यासाठी कारागृह प्रशासनाने कठोर उपाय करायला हवेत !

New Indian Army Chief : लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी नवे सैन्यदल प्रमुख !

द्विवेदी सध्या सैन्यदलाचे उपप्रमुख असून चीनसमवेत सीमेवरून चालू असलेल्या चर्चेत त्यांचा सक्रीय सहभाग आहे.

Italy Gandhi Statue Vandalized : इटलीमध्ये खलिस्तान्यांकडून म. गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड !

इटलीतील म. गांधी यांच्या पुतळ्याच्या करण्यात आलेल्या हानीचे सूत्र भारताने इटलीकडे उपस्थित केले असून पुतळ्याची दुरुस्ती करण्यात आली आहे.