हरदोई (उत्तरप्रदेश) – येथे वाळूने भरलेला ट्रक झोपडीवर उलटून झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी ट्रकचालक आणि त्याचा साहाय्यक यांना कह्यात घेतले आहे. आता या कुटुंबात एकच मुलगी जिवंत राहिली आहे. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > झोपडीवर ट्रक उलटून एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू
झोपडीवर ट्रक उलटून एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू
नूतन लेख
- आझाद भवन, पर्वरी (गोवा) येथे होली संघटनेच्या वतीने श्रीमद् भागवत कथा कार्यकमाचे भव्य आयोजन
- भारताकडून नामांकनासाठी पाठवलेल्या १२ गड-दुर्गांविषयी ‘युनेस्को’चा अहवाल जुलैपर्यंत मिळणार !
- Bihar : क्षुल्लक कारणावरून लोकांकडून पोलिसांना मारहाण
- उत्तरप्रदेश सरकार शाळांमध्ये मुलींना नि:शुल्क ‘सॅनिटरी पॅड’ देणार !
- महिष दसरा समितीने मैसुरूचे नाव ‘महिषुरू’ ठेवले !
- Arrested For Blackmailing A Saint : मठाच्या स्वामींचे अश्लील व्हिडिओ असल्याचा दावा करत ६ कोटी रुपयांची मागणी !