
इस्लामाबाद – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरगोधा येथे हिंदूंच्या एका मंदिराचे मशिदीत रूपांतर करण्यात आले आहे. पाकिस्तानी ब्लॉगर (जनतेपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून विविध विषय पोचवणारी व्यक्ती) माखनराम जयपाल यांनी या मंदिराला भेट देऊन मंदिराचे मशिदीत रूपांतर केल्याचे सत्य ‘व्हिडिओ’द्वारे समोर आणले.
मशिदीत रूपांतरित झालेल्या या मंदिराच्या भिंतींवर अजूनही हिंदु धर्मातील मंत्र स्पष्टपणे दिसत आहेत. माखनराम यांनी सांगितले की, पूर्वी या मंदिराचे नाव ‘सनातन धर्म मंदिर’ असे होते.
संपादकीय भूमिकाभारतात मुसलमान असुरक्षित असल्याचा टाहो फोडणारे साम्यवादी आणि सेक्युलरवादी यांना पाकिस्तानात हिंदूंवर होणारे आघात दिसत नाहीत का ? |
Dhubri Beef Arrest : धुबरी (आसाम) : गोमांस बाळगणार्या ५ जणांना अटक : गोमांस जप्त
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी येणार भारताच्या दौर्यावर येणार !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !