Winnability Of Defectors : पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ५६ पैकी २०, तर काँग्रेसचे २९ पैकी ७ विजयी
लोकसभा निवडणुकीत पक्षांतर करून तिकीट मिळालेल्या ६६ टक्के उमेदवारांचा पराभव झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत पक्षांतर करून तिकीट मिळालेल्या ६६ टक्के उमेदवारांचा पराभव झाला आहे.
तथाकथित निधर्मीवादी राजकीय पक्षांचे विजयी झालेले अनेक हिंदु उमेदवार हिंदूंसाठी नाही, तर मुसलमानांसाठीच अधिक काम करतात, हे लक्षात घ्यायला हवे !
बाल न्याय मंडळाचे प्रमुख न्यायदंडाधिकारी एम्.पी. परदेशी यांचे स्थानांतर करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘रजिस्ट्रार जनरल’ यांनी न्यायाधिशांच्या स्थानांतरणाचा आदेश दिला आहे.
अटक झालेला आरोपी रियाज युसफ हारळ्ळी विदेशात पसार होण्याचा प्रयत्न करत असतांना मुंबई विमानतळावर त्याला अटक करण्यात आली आहे.
गोवंशियांची हत्या करणार्या सिराज याच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये जनावरांचे मांस, त्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे आणि इतर वस्तू सापडल्या आहेत.
उत्तरकाशी येथे ४ सहस्र ४०० मीटर उंचीवर असलेल्या सहस्रताल शिखर मार्गावर गेलेल्या २२ सदस्यांच्या गटातील ५ सदस्यांचा थंडीमुळे मृत्यू झाला.
लोकांना पर्यावरण संवर्धनाशी जोडण्यासाठी पर्यावरणीय समस्या लोकभावनेशी जोडायला हव्यात, असे मत कोकणातील पर्यावरण आणि पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ते, तथा लेखक धीरज वाटेकर यांनी व्यक्त केले.
सलग तिसर्यांदा निवडणूक जिंकून देशाचे पंतप्रधान होणारे ते देशातील दुसरे नेते बनतील.
वायनाड येथे ते मागील निवडणुकीतही विजयी झाले होते.
काँग्रेसच्या याच हमीपत्रामुळे मुसलमानांनी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने भाजपचा उत्तरप्रदेशात पराभव झाला, असे म्हटल्याच चुकीचे ठरू नये ! याचाच अर्थ पुन्हा एकदा मुसलमानच काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले आहेत, हे हिंदूंनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे !