अंघोळ करण्यास विरोध केल्याने पतीकडून पत्नीवर चाकूने आक्रमण !

या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी आरोपी पतीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला असून त्याला अटक करण्यात आली आहे. परमात्मा गुप्ता असे आरोपीचे नाव आहे.

मुंबईत आय.ए.एस्. अधिकार्‍याच्या मुलीची १० व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या !

रस्तोगी कुटुंब मंत्रालयाच्या समोरील इमारतीमध्ये रहाते. विकास रस्तोगी हे उच्च आणि तंत्रशिक्षण या विभागाचे सचिव आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडणारे जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई व्हावी !

डॉ. आंबेडकरांचे छायाचित्र तेही चवदार तळ्यावर फाडण्याची निर्लज्ज कृती राष्ट्रविरोधी आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना कठोर शासन करावे.

६० दिवसांत ३०८ कोटी रुपयांचा मिळकत कर वसूल !

कर संकलनासाठी शहरात १७ प्रभाग आहेत. यामध्ये वाकड प्रभागमध्ये सर्वाधिक म्हणजेच ३९ सहस्र ७५९ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे; तर पिंपरी नगर प्रभागमध्ये सर्वात कमी म्हणजे ३० सहस्र १९ मालमत्ताधारकांनी भरला आहे.

क्षुल्लक कारणावरून पत्नी आणि मुलगा यांच्यावर चाकूने आक्रमण !

संयमाअभावी लोकांमध्ये हिंसक वृत्ती वाढत असल्याचे दर्शवणार्‍या घटना !

गांधीनगर भागातील ओढे, नाले, गटारी पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करा ! – राजू यादव

सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनास प्रत्येक पावसाळ्याच्या पूर्वी निवेदन का द्यावे लागते ? जनतेच्या कररूपातून वेतन घेणारे अधिकारी मग नेमके काम काय करतात ?

शनिवारवाड्यामध्ये ‘बाँब’ ठेवल्याची अफवा पसरवल्या प्रकरणी बीड येथून एकास अटक !

आलेल्या ‘कॉल’वरून तांत्रिक माहिती घेऊन बीड जिल्ह्यातील चिंचपूर येथे रहाणार्‍या रामहरि सातपुते याला कह्यात घेतले आहे. त्याने दिलेली माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले असून त्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ब्रेड, बटर, खाद्यतेल आदी पदार्थांचे अतीसेवन आरोग्यास धोकादायक !

‘अल्ट्रा प्रोसेस्ड फूड’चे दीर्घकाळ सेवन केल्याने लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका, पक्षाघात यांसारख्या आजारांना आमंत्रण मिळते.

Muslims Attack Hindu youth’s House : बुरहानपूर (मध्यप्रदेश) येथे मुसलमान जमावाकडून हिंदु तरुणाच्या घरावर आक्रमण !

उठसूठ हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांची मुजोरी जाणा ! हिंदूंनी या अन्यायाच्या विरोधात आताच संघटितपणे आवाज न उठवल्यास उद्या असे प्रकार गळ्ळी-बोळात घडतील, हे जाणा !

Israeli Citizens Leave  Maldives : इस्रायलच्या नागरिकांनी मालदीव सोडावे ! – इस्रायलचे आवाहन

मालदीवपूर्वीच अल्जेरिया, इराण, इराक, कुवेत, लेबनॉन, लिबिया, सौदी अरेबिया, सीरिया, येमेन, पाकिस्तान, बांगलादेश आणि ब्रुनेई या देशांनीही इस्रायली नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे.