Sadhus Murdered Rajasthan-Haryana Border : राजस्थान-हरियाणा सीमेवर २ साधूंची निर्घृण हत्या !
राजस्थान आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
राजस्थान आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
चाकरी करतांना अनेक प्रसंगात ताण-तणाव निर्माण होतो. यासाठी मूळ कारण शोधून स्वयंसूचना घेणे, नामजप करणे असे उपाय करून त्यावर नक्कीच नियंत्रण मिळवता येते.
‘रस्त्यात पुन्हा नमाजपठण केले, तर बजरंग दल कार्यवाही करेल’, असा सामाजिक माध्यमांतून चेतावणी देणारे विश्व हिंदु परिषदेचे प्रमुख शरण पंपवेल यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला.
आम्हाला धमकीचे १७ दूरभाषही आले आहेत. यावरून आम्हाला एक स्पष्ट झाले की, आमचा साहाय्य दूरभाष योग्यरित्या कार्य करत आहे.
‘कॅलिफोर्निया स्टेट विद्यापिठा’त शिकत असलेली नितीशा कंधुला ही २३ वर्षीय भारतीय विद्यार्थिनी २८ मेपासून बेपत्ता झाली आहे. ती मूळची भारतातील भाग्यनगर येथील रहिवासी होती.
पंतप्रधान मोदी यांचा प्रशासनाला आदेश
आता सरकारने ध्वनिप्रदूषणाचे नियम आणि उच्च न्यायालयाचा आदेश यांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाईही करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
भारतातील इस्रायलच्या दूतावासाने मालदीवला प्रत्युत्तर देत केले आवाहन !
देशात २ जून या दिवशी ‘अमूल’ने त्याच्या दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केल्यानंतर आता देशातील सर्वांत मोठे दूध आस्थापन ‘मदर डेअरी’ने दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली आहे.