
मुंबई – येथे ५ टक्के पाणीकपात चालू असल्याने बाहेरून घरी आल्यावर अंघोळीला जाणार्याला पतीला पत्नीने विरोध केला. तेव्हा रागाच्या भरात पतीने तिच्यावर चाकूने आक्रमण केले. त्यात ती गंभीर घायाळ झाली. तिच्यावर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी आरोपी पतीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला असून त्याला अटक करण्यात आली आहे. परमात्मा गुप्ता असे आरोपीचे नाव आहे.
रामटेकडी ते पुलगेट (पुणे) येथे ८ तास वाहतूककोंडी !
कल्याण येथे नालेसफाईसाठी बालकामगाराचा वापर; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा नोंद
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवणार्या २ जणांवर गुन्हा नोंद
माहीम येथेही रेल्वेस्थानकाबाहेर चाकूने आक्रमण !
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
Ghaziabad Mazar Demolished : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण करून बांधलेली ३ मजली मजार भुईसपाट !