अमेरिका खलिस्तान्यांवर कारवाई कधी करणार ?

‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याने अमेरिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. यासाठी त्याने पंजाबमधील लोकांना चिथावणी दिली आहे.

संपादकीय : जनता लोकप्रतिनिधींना धडा का शिकवते ?

एकदा का कोणत्याही लोकप्रतिनिधींच्या हाती सत्ता आली की, त्यांना समाजात पालट करण्याऐवजी सत्ता त्यांच्यातच पालट घडवून आणते आणि हे इतक्या असंख्य वेळा घडलेले आहे की, अपवाद म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तो नियमच होऊन बसलेला आहे

महाविद्यालय प्रवेशांचे व्यावसायिकरण !

विद्यार्थी आणि पालक यांची वैयक्तिक माहिती सार्वजनिक झाल्यामुळे, महाविद्यालयांना या उपक्रमासाठी त्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध झाले आहेत. यावरून या प्रकारात शाळा-महाविद्यालयांचे संगनमत आहे का ? अशी शंका येते.

मतदानामध्ये ‘नोटा’चा पर्याय म्हणजे एक पाऊल मागे जाण्यासारखे !

खर्‍या अर्थाने लोकशाहीचे प्रतिनिधीत्व करणारे उमदेवार निवडण्यासाठी निवडणूक घेण्याच्या प्रक्रियेचे नूतनीकरण करणे, ही काळाची आवश्यकता आहे. जेवढ्या लवकर हे नूतनीकरण होईल, तेवढे आपल्या पुढील पिढ्यांसाठी ते लाभदायी असेल.

सांध्याचे त्रास वाढवणार्‍या गोष्टींवरील दैनंदिन उपचार

प्रतिदिन अशा काही करता येण्यासारख्या गोष्टी आहेत, ज्यामुळे सध्याच्या विशेषतः सांध्याचे त्रास वाढवणार्‍या सर्व दिनचर्येच्या तोट्यांना आळा बसेल.

हिंदूंचे राष्ट्रपुरुष : हिंदवी साम्राज्यविस्तारक थोरले बाजीराव पेशवे !

मुळावरच घाव घातला की, फांद्या आपोआप खाली येतात, हे थोरल्या बाजीरावांचे तत्त्व आजही समोर ठेवून राष्ट्रासमोरील आतंकवादासारख्या समस्या सोडवायला हव्यात !

भगवंताच्या नामाचा सदोदित ध्यास हवा !

आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसर्‍या टोकाला आहोत. त्याच्या नामाने त्याला जवळ जवळ आणावा. आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल, तितका भगवंत आपल्या जवळ येईल. भगवंताच्या नामातच सत्संगती आहे.

भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाची क्षमता

भगवद्गीतेत असे तत्त्वज्ञान आणि व्यावहारिक संदेश दिलेले आहेत, जे प्रत्येक भ्याड व्यक्तीस उन्नत करण्यासाठी, मरणासन्न व्यक्तीस नवजीवन देण्यासाठी आणि अकर्मण्य पलायनवादीस कर्तव्यपथावर अग्रेसर करण्यासाठी सक्षम आहे.

मुसलमानांची वाढती लोकसंख्या आणि त्यावर उपाययोजना

हिंदू हिताचा विचार करणारा भाजप या मुद्यावर एक राजकीय पक्ष म्हणून त्यांना असलेल्या घटनात्मक मर्यादा लक्षात घेता त्यांनाही हे सद्यःस्थितीत शक्यही नाही.