भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाची क्षमता

भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतोपदेश करतांना

‘भगवद्गीतेत असे तत्त्वज्ञान आणि व्यावहारिक संदेश दिलेले आहेत, जे प्रत्येक भ्याड व्यक्तीस उन्नत करण्यासाठी, मरणासन्न व्यक्तीस नवजीवन देण्यासाठी आणि अकर्मण्य पलायनवादीस कर्तव्यपथावर अग्रेसर करण्यासाठी सक्षम आहे.’

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)