फलक प्रसिद्धीकरता
‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याने अमेरिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. यासाठी त्याने पंजाबमधील लोकांना चिथावणी दिली आहे.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/795592.html