श्री तुळजाभवानी मंदिर : दानपेटी घोटाळ्यातील १६ दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

मंदिर सरकारीकरणाच्या दुष्परिणामांविषयी केवळ चर्चा न करता यावर कायदेशीरदृष्ट्या लढा देणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे हे मोठे यश आहे.

Kulgam Encounter : काश्मीरमधील कुलगाममध्ये ४० घंट्यांनंतर चकमक संपुष्टात :  ३ आतंकवादी ठार

ठार करण्यात आलेला बासिक दार हा पोलीस आणि निरपराध नागरिक यांच्या हत्येमध्ये सहभागी होता.

Dhabholkar Murder Case : बहुचर्चित डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा १० मे या दिवशी निकाल लागण्याची शक्यता !

या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात चालू आहे.

India Solar Energy : भारत सौरऊर्जा उत्पादनात जागतिक क्रमावारीत तिसर्‍या स्थानावर पोचला !

भारतात गेल्या ८ वर्षांत ११ पटींहूनही अधिक सौरऊर्जेचे उत्पादन !

Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानच्या ग्वादरमध्ये पुन्हा आतंकवादी आक्रमण : ७ कामगार ठार

आतंकवादग्रस्त पाकिस्तान !

Canada’s Bill C-63 : द्वेषयुक्त भाषणे करणार्‍यांना दंडित करणारे ‘सी-६३’ विधेयक कॅनडाच्या संसदेत सादर !

तथापि या विधेयकामुळे अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर अभूतपूर्व नियंत्रण येऊ शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Russia Slams US : भारतातील सार्वत्रिक निवडणुका उधळून लावणे, हा अमेरिकेचा उद्देश ! – रशिया

गुरपतवंतसिंह पन्नू याच्या हत्येच्या कटात भारताचा हात असल्याचा कोणताही पुरावा अमेरिकेकडे नाही !

US Indian Student Missing : अमेरिकेत आता आणखी एक भारतीय विद्यार्थी बेपत्ता !

रूपेश चंद्रा २ मेपासून शिकागो शहरातून बेपत्ता !

Gujarat Temple Attacked : कर्णावती (गुजरात) येथे धर्मांध मुसलमानांचे हिंदु मंदिरावर आक्रमण !

बहुसंख्य हिंदूंच्या भारतात त्यांची मंदिरे असुरक्षित आहेत, तर बहुसंख्यांक मुसलमानांच्या पाकिस्तानातही हिंदूंचीच मंदिरे असुरक्षित आहेत ! ही धर्मांध मुसलमानांची धर्मांधता आहे कि हिंदूंमधील धर्माभिमानशून्यता ?

Shehbaz Sharif Pakistan Economy : (म्हणे) ‘पाकने प्रामाणिकपणे काम केल्यास भारताला अर्थव्यवस्थेत मागे टाकू !’ – पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

दिवास्वप्न पहाणार्‍या पाकच्या या वक्तव्यावर कोण विश्‍वास ठेवणार ?