आतंकवादग्रस्त पाकिस्तान !
इस्लामाबाद – पाकिस्तानच्या ग्वादरमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ७ कामगार ठार झाले, तर १ गंभीररित्या घायाळ झाला आहे.
पाकिस्तानमध्ये आतंकवादाच्या कारवायांमध्ये वाढ झाली आहे. ‘सेंटर फॉर रिसर्च अँड सिक्युरिटी स्टडीज’ने नुकताच वार्षिक सुरक्षा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार २०२३ मध्ये पाकिस्तानात ७८९ आतंकवादी आक्रमणे झाली. या आक्रमणांमध्ये १ सहस्र ५२४ लोकांचा मृत्यू झाला आणि १ सहस्र ४६३ लोक घायाळ झाले.

Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !
Seattle Shooting : सिएटल (अमेरिका) येथील खाद्य महोत्सवात गोळीबार : २ जण ठार
कारगिल : एक संहारक यशोगाथा !