साधनेतील आनंद अनुभवणारे कोतवडे (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. भार्गव गंगाधर वझे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

आज अक्षय्य तृतीया, या दिवशी श्री. भार्गव गंगाधर वझे यांचा ६९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त ‘त्यांचे बालपण, त्यांनी सनातनच्या संपर्कात येण्यापूर्वी आणि आल्यानंतर केलेली साधना अन् सेवा आणि त्यांना आलेल्या अनुभूती’ इथे देत आहोत.

‘प्रार्थना’ ही देवाप्रती भाव निर्माण करण्याचे माध्यम !

‘काहींचा देवावर विश्वास नसतो, त्यामुळे ते प्रार्थना करतच नाहीत. कालांतराने थोडा फार विश्वास निर्माण झाला की, स्वेच्छेसाठी (स्वार्थासाठी) प्रार्थना करतात . . . . थोडक्यात ‘प्रार्थना’ ही देवाप्रती भावनिर्माण करण्याचे माध्यम आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर लागवड करूया !

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर घरी किंवा शेतात बियाणे पेरून लागवड करा !

स्थिरता, साक्षीभाव आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. ज्योती सुदिन ढवळीकर (वय ६३ वर्षे) !

आज अक्षय्य तृतीया या दिवशी सौ. ज्योती सुदिन ढवळीकर यांचा वाढदिवस आहे. त्यांच्याविषयी त्यांची जाऊ सौ. लता दीपक ढवळीकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे देत आहोत.

साधकाच्या दृष्टीने खरे अक्षय्य दान !

साधकाला सर्व गुरूंनीच दिलेले असते, म्हणजे त्याला सर्व गुरुकृपेनेच प्राप्त होत असते ! हाच भाव मनात सतत जागृत ठेवण्याचा संकल्प करणे, हेच साधकाच्या दृष्टीने खरे अक्षय्य दान ठरेल.’

सण असे साजरे करून पहा…!

या दिवशी करायच्या धार्मिक विधीसाठी लागणार्‍या सर्व साहित्याची सिद्धता, तो जिथे करायचा त्या जागेची स्वच्छता, त्यासाठी लागणार्‍या नैवेद्याची पूर्वसिद्धता, स्वतः परिधान करायच्या पोषाखाची सिद्धता या सार्‍या गोष्टी ईश्वरी चैतन्य मिळण्यासाठी, ‘देव साक्षात् घरी येणार आहे’, हा भाव मनात ठेवून करा !

Babri Lock Amit Shah:आघाडी सत्तेत आल्यास राममंदिरास ‘बाबरी’ नावाचे मोठे कुलूप लावतील ! – अमित शहा

गांधी आणि आघाडी यांना तिहेरी तलाक कायदा रहित करायचा आहे. रहित केलेले ३७० कलम पुन्हा लागू करायचे आहे. त्यांना शरीयतच्या कायद्यानुसार या देशाचा कारभार चालवायचा आहे.

दोन राष्ट्रांच्या राष्ट्रगीताचे रचेते गुरुवर्य टागोर बहुआयामी व्यक्तीमत्त्व ! – जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी

आपले ‘जन गण मन’ आणि बांगलादेशाचे ‘आमार शोनार बांगला’ या राष्ट्रगीतांची रचना टागोर यांची आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रगीताची रचना त्यांच्या साहित्याच्या प्रेरणेतून झाली आहे.

Palestine Jaishankar:भारत पॅलेस्टिनींसाठी ‘एका राष्ट्रा’चे समर्थन करतो ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

भारत पॅलेस्टिनींसाठी एका राष्ट्राचे समर्थन करतो आणि भारताची ही भूमिका संपूर्ण जगाला ठाऊक आहे. ते येथील गार्गी महाविद्यालयामध्ये ‘विश्‍वबंधू भारत’ विषयावर बोलत होते.