S Jaishankar On POK : पाकव्याप्त काश्मीरविषयी देशवासियांच्या मनातील इच्छा पूर्ण होईल ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर
ते येथील गार्गी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करत होते.
ते येथील गार्गी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करत होते.
गोव्यात झालेल्या विक्रमी मतदानाचा लाभ भाजपला होणार आहे. श्रीपाद नाईक १ लाख, तर सौ. पल्लवी धेंपे ६० सहस्र एवढ्या मताधिक्यांनी विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका पत्रकार परिषदेत केला.
या कालावधीत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, तसेच पुढील ७ दिवस अधिकाधिक तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सियस असे असेल, असे हवामान विभागाने कळवले आहे.
काळवाडी (जुन्नर) येथील काळेस्थळ वस्ती शिवारात मामाच्या घरी यात्रेसाठी आलेल्या रुद्र महेश फापाळे या ८ वर्षीय मुलाचा बिबट्याच्या आक्रमणात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ख्रिस्त्यांच्या लग्नासाठी रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीक्षेपक लावण्याची अनुमती देण्याची मागणी केली होती.
ज्याविषयी काही ठाऊक नाही, त्याचा आधार घेऊन हिंदूंची दिशाभूल करायला निघालेली काँगे्रस ! निधर्मी काँग्रेसच्या नेत्यांना धर्म, अधर्म असे शब्द उच्चारणे शोभत नाही !
पुणे येथे गुन्हेगारीचा कळस ! संस्कृतीचे माहेरघर असलेल्या पुण्यात गुन्हेगारी वाढणे लज्जास्पद ! वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ठोस उपाययोजना करणार का ?
सदावर्ते चुकीचा कारभार करत असल्याचा आरोप संदीप शिंदे यांनी केला होता. त्यानंतर सदावर्ते यांनी नियम मोडल्याचे निरीक्षण नोंदवत सहकार विभागाने दोघांवर ही कारवाई केली.
या वेळी ते म्हणाले की, शरद पवारांनी यापूर्वी अनेक वेळा राजकीय भूमिका बदलल्या, पक्ष तयार केले आणि पुन्हा काँग्रेसमध्येही गेले. आता पुन्हा एकदा त्यांनी तसेच संकेत दिले आहेत.
हा आकडा वर्ष २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत थोडासा अधिक आहे. ७ मे या दिवशी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात ७७.६९ टक्के, तर दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात ७४.४७ टक्के मतदान झाले.