Eternal Civilisation Documentary : हिंदुत्वनिष्ठ ‘प्राच्यम् स्टुडिओज’चा ‘शाश्वत संस्कृती’ नावाचा माहितीपट प्रसारित !
अनेक संस्कृती लयाला गेल्यावरही प्राचीन हिंदु संस्कृती कशी टिकली, याचे सुरेख वर्णन करणारा हा माहितीपट !
अनेक संस्कृती लयाला गेल्यावरही प्राचीन हिंदु संस्कृती कशी टिकली, याचे सुरेख वर्णन करणारा हा माहितीपट !
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस त्यांच्या हस्ते ह पुरस्कार देण्यात येणार आहे.
काशी येथे पत्रकारांनी महाराष्ट्रात अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान, यांविषयी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी वरील उत्तर दिले.
गेल्या काही वर्षांत छोटी-मोठी भूस्खलनेही वाढली आहेत, असे त्यांनी नमूद केले आहे. गेल्या १० वर्षांत होणारे भूस्खलन हे १०० पट वाढले आहे.
‘पैसे कमवणे आणि ते वापरणे, हे करतांनाही साधना होणे आवश्यक असते. कर्तव्य म्हणून सत्मार्गाने पैसे कमवतांना त्यासंदर्भातील लोभ न ठेवता ‘माझ्या प्रारब्धानुसार ते मिळणार आहेत’, याची जाणीव ठेवणे आवश्यक असते.
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांतून मनुष्याची निर्मिती झाली आहे. ही पंचमहाभूतेच मनुष्याचे पोषण करतात.
यज्ञाच्या वेळी मिळालेली दैवी साक्ष : यागाच्या आदल्या दिवशी आश्रमातील कमळपिठामध्ये दोन कमळे फुलली.
सर्व विद्यार्थी साधकांनी या यशाचे श्रेय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण केले आहे. सर्वांचा त्यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे.
पंजाबमध्ये ‘झी’ प्रसारमाध्यमाच्या सर्व वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या वाहिनीनेच ही माहिती दिली आहे. वाहिनीकडून सांगण्यात आले की, ‘हे वृत्तपत्र स्वातंत्र्यावरील आक्रमण आहे.’ पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे.
लव्ह जिहाद रोखण्यासाठी प्रभावी कायदा करण्यासह हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यातील धर्माभिमान वाढवणे, हाच प्रभावी उपाय !