Man Trapped In Plane Engine : नेदरलँडमध्ये विमानाच्या इंजिनमध्ये अडकून एकाचा मृत्यू
हे विमान येथून डेन्मार्कला उड्डाण करणार होते, तेव्हा ही घटना घडली.
हे विमान येथून डेन्मार्कला उड्डाण करणार होते, तेव्हा ही घटना घडली.
लव जिहाद प्रकरणात हिंदु युवती आणि महिला यांचे रक्षण व्हावे, यासाठी श्रीराम सेनेच्या वतीने ‘हेल्पलाइन’ (साहाय्य दूरभाष संपर्क यंत्रणा) योजना चालू करण्यात आली आहे.
‘देशातील बलात्कारांच्या घटना न थांबणे, हे स्वातंत्र्यानंतरच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल‘ने नुकताच जगभरात देण्यात येणार्या मृत्यूदंडाच्या शिक्षेविषयीचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात म्हटले आहे की, वर्ष २०२३ मध्ये जगभरात १ सहस्र १५३ लोकांना फाशी देण्यात आली.
१६ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेले कवी आणि पत्रकार अहमद फरहाद शाह पाकव्याप्त काश्मीरमधील धिरकोट पोलिसांच्या कह्यात असल्याचे समोर आले आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयात याविषयीची माहिती देण्यात आली.
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे.
उत्तर कोरियाने ३० मेच्या सकाळी १० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. ही चाचणी जपानच्या समुद्रात करण्यात आली.
केरळ पोलिसांकडून गुन्हा नोंद !
न्यूयॉर्क येथे येत्या ९ जून या दिवशी ‘ट्वेंटी-२० विश्वचषक’ क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याच्या वेळी आक्रमण करण्याची धमकी इस्लामिक स्टेट (खुरासन) या आतंकवादी संघटनेने दिली आहे.
भारताने हवेतून भूमीवर मारा करणार्या ‘रुद्रम्-२’ नावाच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. स्वदेशी बनावटीचे ‘रुद्रम-२’ क्षेपणास्त्र हवेतून शत्रूचे रडार भेदण्यास सक्षम आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (‘डी.आर्.डी.ओ.’ने) हे क्षेपणास्त्र बनवले आहे.