शासकीय स्तरावर प्रयत्नांची आवश्यकता

सरकारी स्तरावर कठोर धोरणात्मक पालट, तांत्रिक नवकल्पना, सातत्याने जनजागृती आणि लोकांचा सहभाग वाढवणे यांसह प्रसंगी कठोर उपाययोजना राबवाव्या लागतील.

डॉ. अजय तावरे यांच्या सुरक्षेविषयी सुषमा अंधारेंनी व्यक्त केली चिंता !

ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरि हळनोर यांना रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी अटक झाली; पण तावरे केवळ सॅम्पल पालटण्यापुरते मर्यादित नाहीत. अटक झाल्यावर त्यांनी ‘मी गप्प बसणार नाही. सगळ्यांना उघडे पाडेन’, अशी धमकी दिली.