आम आदमी पक्षाच्या सरकारची हुकूमशाही !

फलक प्रसिद्धीकरता

पंजाबमध्ये ‘झी’ प्रसारमाध्यमाच्या सर्व वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या वाहिनीनेच ही माहिती दिली आहे. वाहिनीकडून सांगण्यात आले की, ‘हे वृत्तपत्र स्वातंत्र्यावरील आक्रमण आहे.’ पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/798628.html