मद्यपी शिक्षकांना शिक्षा !

जिथे शालेय अभ्यासक्रमासह मुलांना नैतिकतेचे धडे दिले जातात, देशाचे आदर्श भावी नागरिक बनण्यासाठी विद्यार्थ्यांवर संस्कारांची पखरण केली जाते, अशा पवित्र जागेवर दारू पिऊन येणार्‍या आणि विद्यार्थ्यांना घाणेरड्या शिव्या देणार्‍या शिक्षकाला योग्य शिक्षा मिळाली.

बिहारमधील जंगलराज !

वरील घटना पाहिल्यावर ‘बिहार म्हणजे गुंडाराज’ हे पदोपदी जाणवते. त्यातही पोलिसांची वागणूक समाजाला कायदा हातात घेण्यास उद्युक्त् करते का ? हा प्रश्न निर्माण करणारी आहे.

शास्त्रसंमत आणि धर्माला मान्य असणार्‍या कृती करतो, तो माणूस !

आहार, निद्रा, भय आणि मैथुन या गोष्टी पशू आणि मानव यांच्यात समान आहेत. (धर्म ही मानवातील अधिकची विशेष गोष्ट आहे.) धर्मविहीन (धर्माचरण न करणारी) माणसे ही पशूंसारखीच आहेत.

लहान मुलांना दूध प्यायला द्यावे कि नाही ?

आजकाल कित्येक बालरोगतज्ञ लहान मुलांना ‘दूध पिऊन बद्धकोष्ठ होतो’, असे सांगून दूध बंद करायला लावतात, असे दिसते. दूध हे सारक, म्हणजे शौचाला साफ करवणारे असते. या विरोधाभासाची सांगड कशी घालायची ?

सत्पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनवणे महत्त्वाचे !

सत्पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनवणे, हा खरा सत्समागम आहे. देहाचे भोग येतील-जातील; पण तुम्ही सदा आनंदात रहा. तुम्हाला आता काही करण्याचे उरले आहे, असे मानू नका.

हिंदु राष्ट्रातील असे होईल पर्यावरण रक्षण !

खासगी वाहनांचा उपयोग टाळून लोकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचा वापर करण्यास बाध्य करणे

सणांद्वारे निसर्गाप्रती कृतज्ञ रहायला शिकवणारा हिंदु धर्म !

श्रावण शुक्ल पंचमी या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. हिंदु धर्म नागपंचमीच्या दिवशीच्या या पूजनातून ‘सर्व प्राणीमात्रांमध्ये परमेश्वर आहे’, हे शिकवतो.

आयुष्याचा नाश होत असतांना ‘राम’ कां रे म्हणाना !

‘घटका गेली पळें गेलीं तास वाजे झणाणा । आयुष्याचा नाश होतो राम कां रे म्हणाना ।।’ म्हणजे ‘वेळ हातातून निघून चालला आहे, नामस्मरण करून आयुष्याचे सार्थक करून घ्या.’-समर्थ रामदासस्वामी

अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती’चा समावेश आणि पुरोगाम्यांचे आकांडतांडव !

महाराष्ट्रातील संस्कृती, परंपरा, वारसा, प्राचीन आणि समकालीन ज्ञान, वेदकथा, गुरु-शिष्य परंपरा यांचा अभ्यासक्रमात समावेश असणार आहे.

याविषयी विचार करा ! 

भारतीय संस्‍कृती मानवाला निसर्गाचा योग्‍य आणि कृतज्ञताभावाने कसा वापर केला जावा ? याची शिकवण देणारी आहे.