सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ५६ लाख रुपयांच्या दुष्काळ निधी अपहार प्रकरणी ३ कर्मचारी निलंबित !

एकाच ठिकाणी ५ वर्षांहून अधिक काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे स्थानांतर करण्याचा, तसेच जिल्ह्यातील शाखांची ६ पथकांद्वारे येत्या आठवड्यात पडताळणी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

ईश्वरी राज्यात साधना हाच प्रशासनाचा पाया !

‘पोलीस आणि न्यायाधीश यांना साधना शिकवली असती, तर त्यांना एका क्षणात ‘गुन्हेगार कोण आहे’, हे कळले असते. साधनेअभावी जनतेचे कोट्यवधी रुपये केवळ तपासासाठी खर्च होत आहेत. ईश्‍वरी राज्यात असे नसेल.’

न्यायालयाचा अवमान करणार्‍या ममता बॅनर्जी यांच्यावर कारवाई व्हावी !

कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालमध्ये वर्ष २०१० पासून देण्यात आलेली सर्व ओबीसी (इतर मागावर्गीय) प्रमाणपत्रे बेकायदा ठरवली आहेत. ‘उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करणार नाही’, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

संपादकीय : अदृश्य हातांची करामत !

अनेक गुन्ह्यांना कारणीभूत ठरणार्‍या दारू आणि पब विकृतीवर देशभरात तात्काळ बंदी आणणे आवश्यक !

वाईट मार्गाने आलेली संपत्ती एकाएकी नष्ट होणे आणि धर्माने आलेली संपत्ती चिरस्थायी असणे

जसे कापसाच्या गोदामाला आग लागल्यावर सर्व कापूस नष्ट होतो, तसेच वाईट मार्गाने आलेली संपत्ती एकाएकी नष्ट होते.

इतकी वर्षे आयकर खाते झोपले होते कि भ्रष्टाचारी होते ?

आगरा येथे आयकर विभागाकडून ‘फूटवेअर’ च्या दुकानावर टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये ३० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली. तसेच अनेक कागदपत्रेही सापडली असून त्यामध्ये करचुकवेगिरी करण्यात आल्याचे समोर आले आहे.

लोकशाहीच्या उत्सवातील गोंधळ ! 

पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी सरकारसह, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी यंदा बराच घाम गाळला. परंतु उन्हाच्या झळा आणि त्यात शासनाचा भोंगळ कारभार यांमुळे अनेकांनी वैतागून मतदान करण्याचे टाळत घरचा रस्ता धरला.

मानवी जीवनाच्या कल्याणाचा राजमार्ग वेदांमध्ये असून वैदिक धर्म हा त्यातील सिद्धांतांनी चालतो !

आपण वेदातील सिद्धांत स्वीकारतो’, हे ठाऊक नसले, तरी जगातील सर्व लोक कळत-नकळत वैदिक सिद्धांतांनीच चालत आहेत. सारे भौतिक जीवनव्यवहार, आध्यात्मिक विचार इतकेच नव्हे, तर सर्व मानवी जीवनाशी संबंधित नियम, शास्त्रे, कायदे, सदाचार, धर्म, नीती इत्यादींचे उगमस्थान वेदच आहेत; म्हणून सारे जग वैदिकच आहे.