स्वतःच्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मृत्यूविषयीचे मनात विचार आल्यावर ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे बाळासाहेब विभूते यांची झालेली विचारप्रक्रिया !

देवद येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे बाळासाहेब विभूते (वय ६९ वर्षे) यांचे १४ मे २०२४ च्या सायंकाळी हृदयविकारामुळे निधन झाले. २३ मे या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे, त्या निमित्ताने त्यांची विचारप्रक्रिया येथे देत आहोत

भारतासाठी मैलाचा दगड ठरणार ! –ओमवीर सिंह बिष्णोई, पोलीस महानिरीक्षक, गोवा

या कायद्यानुसार इलेक्ट्रॉनिक्स पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत, तसेच अल्प कालावधीत खटल्यांचा निकाल लागणार आहे. हे ३ नवीन कायदे विकसित भारतासाठी मैलाचा दगड ठरणार आहेत, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिष्णोई यांनी दिली.

त्रिंबक येथील ग्रामस्थांनी श्रमदान करून गावातील ओहोळ स्वच्छ केला !

तालुक्यातील त्रिंबक गावाचा पाण्याचा प्रमुख स्रोत असलेला ओहोळ ग्रामस्थांनी श्रमदान करून झाडे, झुडपे आणि साचलेला गाळ यांपासून मुक्त केला.