वैशाख पौर्णिमेनिमित्त पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ५ सहस्र शहाळ्यांचा महानैवेद्य !

वैशाख पौर्णिमेचे औचित्य साधून येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला २३ मे या दिवशी ५ सहस्र शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. ससून रुग्णालयातील रुग्णांना २४ मे या दिवशी शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे.

श्री तुळजाभवानी मंदिरात चरणतीर्थ पूजेच्या वेळी भाविकांना थेट गाभार्‍यातून दर्शनाची प्रथा चालू करा ! – किशोर गंगणे

अनादी काळापासून चालत आलेल्या परंपरेनुसार श्री तुळजाभवानीदेवीचे चरणतीर्थ, तसेच काकड आरतीच्या वेळी भाविकांना थेट गाभार्‍यातून दर्शन घेता येत होते.

Vote Jihad : मधुबनी (बिहार) येथे बनावट मतदान करतांना पकडलेल्या ४ मुसलमानांना जमावाने पोलीस ठाण्यावर आक्रमण करून सोडवले !

‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणार्‍या काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी पक्ष आदी पक्षांना ही चपराकच होय ! याविषयी ते तोंड उघडणार नाहीत !

Gadkari Lack Of Honest Leaders : भारतात देशासाठी प्रामाणिकपणे काम करणार्‍या नेत्यांची कमतरता ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

ही आहे भारतातील नेत्यांची स्थिती ! यावरून भारतातील नेते नाही, तर निःस्वार्थी संतच देशाला पुढे नेऊ शकतात, हे लक्षात घ्या !

Eric Garcetti Minorities In Democracy : (म्हणे) ‘लोकशाहीत अल्पसंख्यांकांना समान वागणूक देणे आवश्यक !’

भारत शासन लोकशाही व्यवस्था चालवण्यास सक्षम आहे. भारताने अमेरिकेतील लोकशाहीची दुर्दशा दाखवणारा अहवाल जगासमोर सादर केला पाहिजे !

Britain Elections July 4: ब्रिटनमध्ये ४ जुलैला होणार सार्वत्रिक निवडणुका !

४४ वर्षीय ऋषी सुनक हे प्रथमच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी कंझर्व्हेटिव्ह पक्षाने वर्ष २०२२ च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित केला नव्हता.

Hamas Tortures Israeli Lady Soldiers : हमासच्या आतंकवाद्यांकडून ५ इस्रायली महिला सैनिकांचा छळ !

हमासने आमच्या सैनिकांवर केलेले अत्याचार पाहून त्यांना संपवण्याचा माझा निश्‍चय आणखी दृढ झाला. इस्रायलमध्ये ज्या प्रमाणे हमासने आक्रमण केले, तसे आक्रमण पुन्हा कधीही होणार नाही.’’

All Pakistanis are Hindus : आम्ही सर्व हिंदूंची मुले आहोत ! – पाकिस्तानी नागरिक

पाकिस्तानातील मुसलमानही आता स्वतःला ‘हिंदूंची मुले’ म्हणू लागले आहेत. ‘कनारिया रिसर्च’ नावाच्या यूट्यूब वाहिनीने पाकिस्तानातील मुसलमानांच्या विधानांचा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.

Bangladeshi MP Murder In WB : बेपत्ता बांगलादेशी खासदाराची बंगालमध्ये हत्या : ३ बांगलादेशींना अटक

भारतात ८ दिवसांपासून बेपत्ता असलेले बांगलादेशाचे खासदार अन्वारुल अझीम अनार यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. त्यांचा मृतदेह कोलकात्यातील एका सदनिकेत आढळून आला. बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनीही या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.

स्पेन, नॉर्वे आणि आयर्लंड यांच्याकडून पॅलेस्टाईनला ‘देश’ म्हणून मान्यता ; इस्रायल संतप्त !

इस्रायल-हमास युद्धावर लगाम लावण्यासाठी नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेन या युरोपीय देशांनी पॅलेस्टाईनला ‘देश’ म्हणून मान्यता देण्याची औपचारिक घोषणा केली आहे. या देशांकडून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात याविषयीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.