Income tax raids in agra : आगरा (उत्तरप्रदेश) येथे बूट विक्री करणार्या दुकानांवर आयकर खात्याची धाड
आयकर विभागाकडून येथे १८ मे या दिवशी व्ही.के. शूज, मंशु फूटवेअर आणि हरमिलाप फूटवेअर या दुकानांवर ही धाड घालण्यात आली.
आयकर विभागाकडून येथे १८ मे या दिवशी व्ही.के. शूज, मंशु फूटवेअर आणि हरमिलाप फूटवेअर या दुकानांवर ही धाड घालण्यात आली.
अमेरिका पहिल्या, तर इटली दुसर्या आणि रशिया तिसर्या क्रमांकावर !
३५ वर्षांनंतरही काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासह नष्ट न होणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
कंबोडियातील भारतीय दूतावासाने कंबोडियात नोकरीसाठी जाणार्या भारतियांसाठी मार्गदर्शक सूचना प्रसारित केली आहे. नोकर्यांच्या संदर्भात फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर येत असल्याने या सूचना प्रसारित करण्यात आल्या आहेत.
डेन्मार्कमध्ये महंमद पैगंबराचे व्यंगचित्र काढल्याच्या कारणावरून लाखो मुसलमानांनी हिंदुस्थानात गावोगावी निदर्शने केली आणि प्रचंड मालमत्तेची हानी केली. हिंदुद्वेष्टे एम्.एफ्. हुसेनने भारतमाता, श्रीराम-सीता-हनुमान इत्यादींची नग्न चित्रे काढून हिंदूंच्या देवतांची विटंबना केली. त्याचा धिक्कार करण्यापलीकडे आम्ही काहीच करू शकलो नाही.
‘कोणत्याही गोष्टीचे मूळ कारण न शोधता त्यावर आधुनिक वैद्य, न्यायाधीश, सरकार इत्यादी सर्वच केवळ वरवरचे उपाय करतात. याउलट व्यष्टी आणि समष्टी प्रारब्ध, देवाण-घेवाण हिशोब, काळ इत्यादी मूलभूत कारणे लक्षात घेऊन त्यांवरील उपाय फक्त अध्यात्मच सांगू शकते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
मुंबईतील चेंबूर येथील आचार्य मराठे महाविद्यालयाच्या प्रशासनाने वर्ष २०२३ मध्ये हिजाब आणि बुरखा यांवर बंदी घातली होती. ही बंदी उठवावी, यासाठी मुसलमानांकडून महाविद्यालयाच्या प्रशासनावर…
‘मुसलमान’ म्हणून आतंकवाद्यांविषयी सहानुभूती बाळगणार्यांदचे मतदान लोकशाही बळकटीसाठी आहे, यावर कोण विश्वास ठेवेल ?
‘जगातील सर्व वैज्ञानिक, सत्ताधीश आणि सर्व धनवान् लोक मिळूनही एका माणसाला तितके सुख देऊ शकत नाही की, जे सुख सद्गुरु केवळ दृष्टीक्षेपाने सत्शिष्याला देऊ शकतात.
‘तप आणि शुद्धी यांतून निर्माण होणार्या क्रिया सद्गुरु त्रयस्थपणे दुरूनच पहात असतात आणि त्यांतून उत्सर्जित होणार्या कला शिष्य स्वतः अनुभवत असतो.