Israel responds to Hamas attack: हमासच्या आक्रमणाला इस्रायलकडून प्रत्युत्तर : रफाहवरील आक्रमणात १६ जणांचा मृत्यू

हमासच्या रॉकेट आक्रमणानंतर इस्रायलच्या सैन्यदलाने रफाहमध्ये हवाई आक्रमण केले. या आक्रमणात १६ जण ठार झाले. दक्षिण इस्रायलमधील केरेम शालोमजवळ हमासने आक्रमण केले होते.

मी पुण्याचा खासदार झाल्यानंतर टिपू सुलतानचे स्मारक उभारणार ! – अनिस सुंडके, एम्.आय.एम्.

असे विधान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात आणि तेही पुण्यात करण्याचे धाडस होणे हिंदूंना लज्जास्पद !

Police foil Naxal plot: गडचिरोली येथे पोलिसांनी घातपाताचा नक्षलवाद्यांचा डाव उधळला !

नक्षलवाद्यांचा कायमस्वरूपी बीमोड कधी होणार ?

झारखंडचे काँग्रेसचे मंत्री आलमीगर आलम यांच्या सचिवाच्या नोकराच्या घरात सापडले ३० कोटी रुपये !

भ्रष्टाचारी काँग्रेस ! आता अशा मंत्र्यांच्या मुसक्या आवळून त्यांची सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे अन् त्यांना आजन्म कारागृहात पाठवले पाहिजे !

Charanjit Singh Channi : (म्हणे) पुंछमधील सैन्यदलावर झालेले आतंकवादी आक्रमण, हा भाजपचा ‘इलेक्शन स्टंट’ – काँग्रेसचे नेते चरणजीत सिंह चन्नी

पंजाबमधील काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचे संतापजनक विधान !

S Jaishankar On POK : भारताचा अविभाज्य भाग असलेला पाकव्याप्त काश्मीर भारतियांना विसरायला लावला गेला !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांची काँग्रेसचे नाव न घेता टीका !

Ahmedabad Schools Threat Mail : शरिया कायदा लागू केला नाही, तर ७ शाळा बाँबने उडवू !

कर्णावती (अहमदाबाद) येथील शाळांना धमकीचे पत्र !

Hooghly Bomb Blast : हुगळी (बंगाल) येथे झालेल्या स्फोटात १ मुलगा ठार, २ मुले घायाळ !

हाकेच्या अंतरावर होणार होती तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची प्रचार सभा !

Gorakhpur Gang Rape : गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे सामूहिक बलात्काराच्या प्रकरणी ताहिर अलीला अटक !

१९ वर्षीय मुलीवर आझमगड येथे केला बलात्कार !

Rajasthan Masjid Rape : पाली (राजस्थान) येथे मौलवीकडून १९ वर्षीय युवतीला मशिदीत नेऊन बलात्कार !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची कुणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !