आसाममध्ये लोकसभा निवडणुकीनंतर लागू होणार समान नागरी कायदा !
आसाममध्ये लोकसभा निवडणुकीनंतर समान नागरी कायदा लागू होणार आणि त्यामुळे मुसलमानांना दुसरे लग्न करता येणार नाही, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली.
आसाममध्ये लोकसभा निवडणुकीनंतर समान नागरी कायदा लागू होणार आणि त्यामुळे मुसलमानांना दुसरे लग्न करता येणार नाही, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली.
ऐन उन्हाळ्यात मंदिर प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार !
८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी जेव्हा नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा दैनंदिन आवश्यकतांसाठी नोटा पालटून घ्याव्या लागणार्या कामगारांची काय स्थिती झाली असेल, याची कल्पना करा ! यानंतर ९८ टक्के चलन परत आले, मग काळ्या पैशांचे उच्चाटन कुठे झाले ?
निपराध असतांना ७ वर्षे कारावासात घालवावी लागण्याला जे उत्तरदायी आहेत, त्यांना शिक्षा का होत नाही ? या निरपराध्यांना यासाठी हानीभरपाई का देण्यात येत नाही ?
हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून रस्ता बंद आंदोलन
घटस्फोटाच्या एका प्रकरणावर सुनावणी करतांना टिप्पणी
मासेमारांनी भारतीय नौदलाचे आभार मानत दिल्या ‘हिंदुस्थान झिंदाबाद’च्या घोषणा
ब्रिटनमधील ऋषी सुनक सरकारला उद्योजकांची चेतावणी
पंतप्रधान मोदी यांचा गंभीर आरोप
महाविद्यालयाच्या वसतीगृहात रहाणार्या विद्यार्थिनींवर महाविद्यालय प्रशासनाचे लक्ष नाही, हेच यातून लक्षात येते !