Patiala Birthday Cake Death : पतियाळा (पंजाब) येथे वाढदिवसाला ऑनलाईन मागवलेला केक खाल्ल्याने १० वर्षांच्या मुलीचा मृत्यू
ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवणार्यांना घाबरवणारी घटना !
ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवणार्यांना घाबरवणारी घटना !
न्यायाधीश पहाणी करणार म्हणून कामे करणारे आस्थापन उपाययोजनांच्या नावाखाली दिखाऊपणा करत आहे, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक ते काय ? संबंधित आस्थापनांनी या उपाययोजना आधीच केल्या असत्या, तर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला नसता !
सरकार किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी कायद्यात पालट करण्याचा विचार करत आहे. उपाहारगृहांसमवेत मद्यालये चालू होणार नाहीत, याची काळजी घेऊन ऐतिहासिक किल्ल्यांचे पावित्र्य टिकवणे आवश्यक आहे !
‘जगभरचे जिज्ञासू चिरंतन आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म शिकायला जगातील इतर कोणत्याही देशात न जाता भारतात येतात, तर भारतीय केवळ सुखप्राप्तीसाठी अमेरिका, इंग्लंड इत्यादी देशांत जातात !’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह गाझीपूर येथील कब्रस्तानात पुरण्यात आला. या वेळी त्याच्या अंत्ययात्रेत आणि कब्रस्तानाबाहेर ३० सहस्रांहून अधिक मुसलमान उपस्थित होते.
मुख्तार अन्सारीचा मृत्यू म्हणजे ‘लोकशाहीची हत्या’ असे म्हणणार्यांना त्याने जेव्हा अनेकांच्या हत्या केल्या, तेव्हा लोकशाही का आठवली नाही ?
पाखंडच धर्माचे सोंग घेऊन सजले आहेत. त्याहूनही आश्चर्य असे की, पाखंडाच्या त्या सोंगामध्ये सगळ्यांना आकर्षून घेण्याची अदभुत शक्ती आहे.
‘रामायण घरात ठेवले, तर पत्नीचा वियोग होतो. महाभारत घरात ठेवले, तर घरात भांडणतंटे होतात.
परात्पर गुरुदेवांनी काही ग्रंथ लिहिले आहेत आणि आणखी अनेक ग्रंथ अजूनपर्यंत छापायचे बाकी आहेत. आगामी काळात त्या ग्रंथामधील ज्ञान हे लोकांसाठी वर्षानुवर्षे एक प्रेरणास्रोत असेल.
हिंदु संस्कृती ही अतिशय व्यापक आहे. आपण कधीही कुणाचा द्वेष केला नाही. काही लोकांना द्वेषच शिकवला गेला आणि ते त्याला फसले, याला आपल्याकडे उपाय नाही.